शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: लुडो खेळताना खोकला; कोरोना पसरवतोय म्हणत मित्रानं गोळी झाडली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 13:15 IST

CoronaVirus जखमी व्यक्तीची प्रकृती स्थिर; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

नोएडा: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू असताना उत्तर प्रदेशात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ग्रेटर नोएडात लुडो खेळताना एका व्यक्तीवर त्याच्याच मित्रांनी गोळी झाडली आहे. लुडो खेळताना खोकला आल्यानं त्याच्या शेजारी बसलेल्या मित्रानं त्याच्यावर गोळी झाडली. दयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जारचामधील सैंथली मंदिर परिसरात चार मित्र (जय, वीर उर्फ गुल्लू, प्रवेश आणि प्रशांत) लुडो खेळत होते. यावेळी प्रशांतला खोकला आला. त्यावर गुल्लू आणि इतर मित्रांचा प्रशांतसोबत वाद झाला. प्रशांत खोकून कोरोना पसरवत असल्याचं इतरांनी म्हटलं. यानंतर संतापलेल्या गुल्लूनं त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलातून प्रशांतवर गोळी झाडली. गुल्लूनं झाडलेली गोळी प्रशांतच्या मांडीला लागली. त्यात प्रशांत गंभीर जखमी झाला. त्याला तातडीनं नोएडातल्या कैलाश रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असं पोलिसांना सांगितलं. कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गाला आळा घालण्याासाठी देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा साडे अकरा हजारांपेक्षा जास्त असून ३९६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ९ हजार ७६८ जणांवर उपचार सुरू असून १ हजार ३६६ जण बरे झाले आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या