शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडची हत्या की ऑनर किलिंग, २ पिस्तुलीनं सस्पेन्स वाढला; हत्येचं गूढ कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 13:30 IST

आता घरातून दोन पिस्तुल जप्त झाल्यानंतर आणखी सस्पेन्स वाढला आहे. 

गाझियाबाद - उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये तरुणीच्या हत्येप्रकरणी आता नवा ट्विस्ट आला आहे. घरात दोन पिस्तुले मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा ऑनर किलिंगच्या अँगलने तपास सुरू केला आहे. मुलीच्या हत्येचा तपास सुरू आहे. नंदग्राम परिसरात २० वर्षीय प्रेयसीवर गोळ्या झाडल्याप्रकरणी सस्पेन्स वाढला आहे. गुरुवारी सकाळी ही बाब उघडकीस आली. युवकाने आधी प्रेयसीवर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. यानंतर त्याने स्वत: विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. 

लोकांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. आरोपी तरुणाला जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मुलाच्या मृत्यूनंतर आता या प्रकरणाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यात ऑनर किलिंगची चर्चाही जोर धरू लागली आहे. पोलिसांचा तपासही याच दिशेने जात असल्याचे दिसून येत आहे. ही घटना नंदग्राममधील घुकना परिसरात गुरुवारी सकाळी ८.३० वाजता घडली. M.com ची विद्यार्थिनी दीपमाला यादव घटनेच्या वेळी घरी एकटी होती. २६ वर्षीय राहुल चौधरीने घरात घुसून तिला गोळी झाडली असा आरोप आहे. मात्र या प्रकरणातील आरोपी राहुलचा दावा आहे की, गर्लफ्रेंडच्या घरच्यांनी त्याला बंदूक दिली होती. गोळी झाडल्यानंतर राहुलने लगेच विष प्राशन केले. शेजारचे आल्यावर त्याने स्वत:ला बाथरूममध्ये कोंडून घेतले. राहुलला पिस्तूल दीपमालाच्या भावांनी दिल्याचं म्हटलं जाते. याचाही तपास सुरू झाला आहे. आता घरातून दोन पिस्तुल जप्त झाल्यानंतर आणखी सस्पेन्स वाढला आहे. 

दीपमाला खासगी विद्यापीठातून शिकत होतीदीपमाला गाझियाबादमधील एका खासगी विद्यापीठात एम.कॉमचे शिक्षण घेत होती. राहुल तिचा प्रियकर होता असं सांगितले जाते. कुटुंबातील सदस्य हनुमान जयंती पूजेसाठी मंदिरात जात असल्याचा फायदा घेत त्याने घरात प्रवेश केला. दीपमालाला गोळी मारली. जखमी दीपमालाचा रुग्णालयात जाण्यापूर्वीच मृत्यू झाला. दरम्यान, राहुलने विष प्राशन करून स्वत:ला बाथरूममध्ये कोंडून घेतले.

राहुलचा दिल्लीत मृत्यू पोलीस पथक आणि स्थानिक लोकांच्या मदतीने राहुल चौधरी याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात ऑनर किलिंगच्या अँगलने तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जीटीबी रुग्णालयात उपचार घेत असताना राहुलने दीपमालाच्या कुटुंबातील कोणीतरी त्याला बंदूक दिल्याचे सांगितले होते, असा पोलिसांचा दावा आहे.

पोलिसांच्या हाती लागला व्हिडिओ याप्रकरणी पोलिसांना एक व्हिडिओ हाती लागला आहे. यामध्ये राहुल घरातील वॉशरूममध्ये दिसत आहे. या क्लिपमध्ये राहुलचे पाय बांधलेले दिसत आहेत. त्याने विष प्यायल्याचे सांगितल्याचा दावा आहे.