शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘दारू पाज नाहीतर ७० हजार व्याजानं दे’ असा फंडा वापरत त्याने तरूणाचा डोळा फोडला...

By विलास जळकोटकर | Updated: April 24, 2023 15:11 IST

तरूण रुग्णालयात दाखल, कुर्डूवाडीच्या रेल्वे कॉलनीत मारामारी

विलास जळकोटकर, सोलापूर : हल्ली भांडण काढायला किरकोळ कारणसुद्धा पुरेसं आहे. कुर्डूवाडीच्या रेल्वे कॉलनीत रात्री एका पठ्ठ्यानं ‘दारू पाज नाहीतर ७० हजार रूपये उसने दे’ म्हणत फायटरने चोप दिला. यात अरुण जगन्नाथ गायकवाड (वय ५२, रा. कुर्डूवाडी, ता. माढा) यांच्या डोळ्याजवळ जखम झाली. त्यांच्या सर्वांगाला मुका मार लागला. कुर्डूवाडीच्या रेल्वे कॉलनीत ही घटना घडली. सोमवारी पहाटे त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. यात जखमी झालेले अरुण गायकवाड (वय- ५२) हे रविवारी रात्री ८:३० च्या सुमारास रेल्वे कॉलनीतील मारुती मंदिराजवळ थांबले होते. यावेळी तेथे आलेला जितेंद्र घोडके याने अरुण यांना दारू पाजण्याचा आग्रह केला. दारू नाहीतर मग मला ७० हजार रुपये व्याजानं दे अशी अट घातली. यावर नकार दिल्याने चिडून जितेंद्र घोडके याने फायटरने मारहाण सुरू केली. यामध्ये अरुणच्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली. डोळ्याच्या सभोवतालचा भाग सुजला. सर्वांगालाही मुका मार लागला.

त्रास होऊ लागल्याने जखमी अरुण यांना कुर्डूवाडीच्या सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार केले. डॉक्टरांच्या सूचनेनुसार सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये मित्र शाकीर शेख याने त्यांना दाखल केले आहे. याची सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर