शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

खाद्य पेय स्टालमध्ये दारू, सिगारेट, गुटखा; मनमाडमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2022 18:40 IST

या घटनेमुळे प्रवासी वर्गात चर्चेला उधाण आले आहे.

- अशोक बिदरी

मनमाड ( नाशिक ) : रेल्वे स्थानक परिसरात आणि धावत्या रेल्वेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून तंबाखू, सिगरेट, मद्य आणि ज्वलंतशील पदार्थांसाठी बंदी आहे.मात्र भुसावळ विभागात दोन दिवसीय तपासणी मोहिम भुसावळ विभागातील, नाशिक मनमाड,भुसावळ,खंडवा आणि बडनेरा राबवली जात आहे. दरम्यान भुसावळ रेल्वे स्थानकावरील खाद्य पेय स्टॉल मध्येच दारू,सिगरेट आणि गुटखा मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे प्रवासी वर्गात चर्चेला उधाण आले आहे.        स्वच्छता पंधरवडा आणि आहार दिनानिमित्त दोन दिवसीय तपासणी मोहीम भुसावळ विभागातील विविध स्थानकात व धावत्या रेल्वेमध्ये राबवली जात असतानाच भुसावळ स्थानकातील फलट क्रमांक एक व दोन वर असलेल्या दिपाली चौधरी यांच्या मालकीचे खाद्य पेय विक्री स्टॉलमध्ये विदेशी दारूच्या ८ बाटल्या, देशी दारूच्या १० बाटल्या, ६ पाकिटे विमल गुटखा, सिगरेट व बिडी पाकीट तपासणी दरम्यान आढळून आले. याप्रकरणी रेल्वे पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून एका व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. भुसावळ विभागाचे वाणिज्य प्रमुख डॉ. शिवराज मानसपुरे,कमर्शियल इन्स्पेक्टर नितीन राठोड, कमर्शियल डीआय स्टेशन मॅनेजर मिलिंद साळुंखे, तिकीट निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

टॅग्स :Nashikनाशिक