शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा गळा चिरून खून करणाऱ्या पतीला जन्मठेप

By मनोज शेलार | Updated: December 13, 2023 17:38 IST

२२ जून २०२२ रोजी ही घटना नंदुरबारातील सरोजनगर भागात घडली होती.

- मनोज शेलार/नंदुरबार

नंदुरबार : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन चाकूने गळा कापून खून करणाऱ्या पतीस नंदुरबार न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा सुनावली. २२ जून २०२२ रोजी ही घटना नंदुरबारातील सरोजनगर भागात घडली होती.  या खटल्याची हकीकत अशी : सरोजनगर भागातील प्लॉट नंबर ३० मध्ये अरुण सुकलाल नामदास व त्याची पत्नी रेखा नामदास हे राहत होते. अरुण हा नेहमीच पत्नी रेखावर चारित्र्याचा संशय घेत होता. २२ जून २०२२ रोजी सकाळी त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. रागाच्या भरात त्याने स्वयंपाक घरातील चाकूने पत्नी रेखा हिचा गळा चिरून खून केला. याबाबत अशोक देवराम खांडेकर यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपनगर पोलिसांनी लागलीच अरुण नामदास (३६) यास अटक केली.

पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहा. पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे व त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी विपुल पाटील यांनी गुन्ह्याचा शास्त्रोक्त पद्धतीने तपास करीत महत्त्वाचे पुरावे जमा केले होते. अरुण नामदास विरुद्ध दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात दाखल केले होते. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.आर. नातू यांनी साक्षीदारांचे जबाब, पंच आणि परिस्थितीजन्य पुरावे तपास अधिकारी यांची साक्ष, सरकारी पक्षाचा युक्तिवाद या सर्व बाबींचा विचार करून आरोपी अरुण सुकलाल नामदास यास भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

अभियोग पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲड. विजय चव्हाण यांनी पाहिले होते. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक राहुल भदाणे, हवालदार नितीन साबळे, गिरीष पाटील यांनी कामकाज केले.

टॅग्स :jailतुरुंग