शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

लव्ह जिहादमुळे उचलले टोकाचे पाऊल, मुलीने गळफास लावून केली आत्महत्या

By पूनम अपराज | Updated: January 10, 2021 17:51 IST

Love Jihad : नाव बदलून आदिलने आपल्या मुलीशी मैत्री केली असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला.

ठळक मुद्देही घटना भोपाळच्या टी टी नगर भागातील आहे. येथे राहणार्‍या युवतीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. मुलीने सुसाइड नोटही लिहिलेली आहे, जी आता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. सुसाईड नोटमध्ये मुलीने आदिल नावाच्या मुलाला तिच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. नाव बदलून आदिलने आपल्या मुलीशी मैत्री केली असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला.सुसाइड नोट जप्तही घटना भोपाळच्या टी टी नगर भागातील आहे. येथे राहणार्‍या युवतीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीची एक सुसाइड नोट सापडली, ज्यामध्ये म्हटले आहे कीत्या सुसाईट नोटमध्ये 'माझे नाव पूजा आहे. मी आत्महत्या करणार आहे. याला आदिल खान जबाबदार आहे. आदिल खान सन ऑफ खालिक खान 'असे लिहिले होते. आदिलचा मोबाइल नंबर आणि त्याच्या घराचा पत्ताही सुसाईड नोटमध्ये लिहिलेला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून आरोपी युवकास अटक केली.कुटुंबाचा लव्ह जिहादचा आरोपदरम्यान, शुक्रवारी मुलीचे कुटुंबीय टी. टी. नगर पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि आरोपी युवकावर लव्ह जिहादचा आरोप केला. आदिल नावाच्या मुलाने आपल्या मुलीला बबलू नावाने मैत्री केली असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी आणि भावाने केला आहे. नंतर जेव्हा तिच्या मुलीला हे समजले की तिच्या मित्राचे नाव बबलू नाही तर आदिल आहे तेव्हा तिने त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न सुरू केला. मुलीच्या कुटुंबाचा आरोप आहे की, त्यांची मुलगी आदिलसोबतची मैत्री संपवण्याचा प्रयत्न करीत होती, तेव्हा आरोपीने तिच्या मुलीवर अत्याचार केला. त्यामुळेच मुलीने आत्महत्या केल्याचे कुटुंबियांचा आरोप आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसLove Jihadलव्ह जिहाद