शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

रात्री आई-वडिलांना अखेरचा फोन; गडचिराेलीतील अभियंता तरुणीने पुण्यात आयुष्य संपविले

By दिलीप दहेलकर | Updated: March 19, 2023 14:45 IST

रात्री आई-वडिलांना अखेरचा फोन; गडचिराेलीतील अभियंता तरुणीने पुण्यात आयुष्य संपविले

गडचिराेली : येथील रहिवासी व पुण्यात खासगी कंपनीत नोकरी करत असलेल्या एका अभियंता तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १९ मार्चला सकाळी उघडकीस आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

साहिली वासुदेव बट्टे (२४,रा. झाशीनगर, चंद्रपूर रोड, गडचिरोली) असे त्या  तरुणीचे नाव आहे. भाजप नेते वासुदेव बट्टे व माजी नगरसेविका वर्षा वासुदेव बट्टे यांची ती कन्या आहे.

ती पुण्यात राहत होती. एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून काम करणाऱ्या साहिलीने १८ मार्चला रात्री पुण्यातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १९ रोजी सकाळी उघडकीस आली, त्यानंतर बट्टे दाम्पत्याने तातडीने पुण्याला धाव घेतली आहे.  

फोनवरील तो संवाद ठरला अखेरचा...साहिलीसोबत तिचा भाऊ काही दिवस पुण्यात राहत होता, पण तो गावी परतला होता. त्यामुळे ती एकटीच राहत होती. दरम्यान, १८ रोजी रात्री साहिलीने घरी फोन केला. यावेळी तिने आई- वडिलांशी भ्रमणध्वनीवरुन संवाद साधला. मात्र, हा संवाद अखेरचा ठरेल, याची कल्पना आई- वडिलांना नव्हती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी