शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

एक हसीना अन् दो दिवाने! प्रेमाच्या त्रिकोणात झाला खळबळजनक मर्डर, सगळेच हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 21:32 IST

१९ वर्षीय मुलीचा कारनामा ऐकून भलेभले थरथर कापत होते. रातोरात अटक होऊन ती जेलच्या कोठडीत पोहचली.

जयपूर – शहरात एका लेडी डॉनचा एका गँगस्टरवर जीव जडला. त्यानंतर काही दिवसांनी लेडी डॉनला दुसराच गँगस्टर आवडला. या दोघांही गॅगस्टरमध्ये पूर्वीपासून वैमनस्य होतं. त्यात प्रेमात मिळालेला धोका पाहून त्यांची दुश्मनी आणखीच वाढली. काही दिवसानंतर अचानक लेडी डॉननं बाजू पलटली आणि एका गॅगस्टरचा मर्डर झाल्यानं शहरात खळबळ उडाली.

१९ वर्षीय मुलीचा कारनामा ऐकून भलेभले थरथर कापत होते. अवघ्या १९ व्या वर्षी या मुलीनं गोळी आणि शिवी यांना जवळ केले होते. रातोरात अटक होऊन ती जेलच्या कोठडीत पोहचली. स्वत:ला राजस्थानची लेडी डॉन म्हणून दावा करणाऱ्या या मुलीने तिच्या प्रियकराला हत्येसाठी उकसवलं. तिच्यावर दुसऱ्या गँगच्या लोकांना जीवे मारण्याची धमकी आणि फेसबुकवरुन शिवीगाळ करण्याचा आरोप लावण्यात आला आहे.

लेडी डॉन रेखा मीणाची प्रेमकहानी

या १९ वर्षीय मुलीचं नाव रेखा मीणा असं आहे. आता करौली पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्यात. परंतु त्याआधी रेखा मीणानं काय काय कांड केलेत ते जाणून घेऊया. राजस्थानमध्ये दोन गटाच्या गँगवारमध्ये एका गुंडाचा मृत्यू होतो. या प्रेम कहानीत ३ जणांचा समावेश आहे. सुरुवातीला लेडी डॉन रेखा मीणा, दुसरा गँगस्टर अनुराज मीणा तर तिसरा गँगस्टर पप्पू मीणा

हे तिघंही राजस्थानातील असून सर्व गुन्हेगारी क्षेत्राशी निगडीत आहेत. गँगस्टर अनुराज आणि पप्पू एकेकाळी चांगले मित्र होते. दोघांनी एकत्र अनेक गुन्हे केले. परंतु जयपूरमध्ये अनुराज मीणाशी मुलाखत रेखा मीणासोबत झाली. दोघंही करौली येथील होते. दोघं एकमेकांच्या जवळ आले. अनुराज यानं गुन्हेगारी क्षेत्रात स्वत:चा दबदबा बनवला होता. तर रेखा नुकतीच या क्षेत्रात येण्याचा प्रयत्न करत होती. परंतु जेव्हा पुढे काही झालं नाही तेव्हा प्रेम कहानीत तिसरा गँगस्टर पप्पू मीणा याची एन्ट्री झाली.

गँगस्टर अनुराज मीणानं रेखाला त्याचा मित्र पप्पूशी ओळख करुन दिली. त्यानंतर पप्पू आणि रेखा एकमेकांच्या जवळ आले. एकेदिवशी पप्पूनं रेखाची फेसबुक पोस्ट शेअर केली. त्यावरुन अनुराजला या दोघांवर संशय येऊ लागला. त्यानंतर अनुराज आणि पप्पू यांच्यात रेखावरुन भांडणं सुरु झाली. परंतु रेखानं संधी मिळताच अनुराजच्या बाजूने गेली. अनुराजचं पहिलं प्रेम रेखा त्याच्या आयुष्यात पुन्हा आली. त्यानंतर तिने पप्पूबद्दल अनुराजला भडकवणं सुरु केले. अखेर या प्रेमाच्या त्रिकोणात रक्तरंजित इतिहास लिहिला गेला. अनुराजनं पप्पूच्या घरावर हल्ला करत गोळ्या झाडून त्याला ठार केले.

टॅग्स :Rajasthanराजस्थान