शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथ गायकवाडपाडा भागात विसर्जन मिरवणूक पाहणा-या चिमुरडीचे अपहरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 13:13 IST

साडेतीन वर्षाच्या चिमुरडीचे  अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रय} केला. चिमुरडीची  आई आणि शेजा-यांनी तिचा शोध घेतला असता रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात तिच्या रडण्याचा आवाज आला. त्याठिकाणी जाऊन पाहिले असता  आरोपी विनोद हा चिमुरडी  सोबत होता.चिमुरडीच्या आईने आरोपीला पकडून पोलिसाना या संबंधीची माहिती दिली.

ठळक मुद्दे साडेतीन वर्षाच्या चिमुरडीचे  अपहरण चिमुरडीची आई आल्याने पुढचा अनर्थ टळलाआरोपी विनोद केवट याने या चिमुरडीला उचलून झुडपात नेले

अंबरनाथ -  विसर्जन मुरवणूक पाहत उभी असलेल्या साडेतीन वर्षाच्या चिमुरडीचे  अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रय} केला. मात्र वेळेत या चिमुरडीची आई आल्याने पुढचा अनर्थ टळला. या प्रकारानंतर आरोपीला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हा सर्व प्रकार गायकवाडपाडा भागात घडला आहे.       पीडित चिमुरडी गायकवाडपाडा परिसरात गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक पाहत होती. त्याच वेळेस आरोपी विनोद केवट याने या चिमुरडीला उचलून झुडपात नेले. चिमुरडीची  आई आणि शेजा-यांनी तिचा शोध घेतला असता रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात तिच्या रडण्याचा आवाज आला. त्याठिकाणी जाऊन पाहिले असता  आरोपी विनोद हा चिमुरडी  सोबत होता.चिमुरडीच्या आईने आरोपीला पकडून पोलिसाना या संबंधीची माहिती दिली. अंबरनाथ शिवाजीनगर  पोलिसांनी घटनास्थळी जाणून अपहरण करणा-या विनोदला ताब्यात घेतले. रात्री उशिरा शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अपहरण आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीसोबत दुष्कृत्य करण्याच्या उद्देशाने हे अपहरण करण्यात आले होते. 

 

टॅग्स :ambernathअंबरनाथthaneठाणेPoliceपोलिस