शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त डीवायएसपीच्या बंगल्यातून अडीच लाखांचे दागिने चोरीला

By दत्ता यादव | Updated: April 23, 2023 14:32 IST

सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, पोलिस नाईक बाबासो भिसे हे अधिक तपास करीत आहेत. 

सातारा : खेड, ता. सातारा येथील वनवासवाडीतील दिवंगत निवृत्त डीवायएसपी बाजीराव कदम यांच्या बंगल्यातून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख ६५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना दि. ८ ते २२ एप्रिल या कालावधीत घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निवृत्त डीवायएसपी बाजीराव कदम यांचे गेल्या वर्षी निधन झाले  आहे. त्यांची पत्नी मंगल कदम (वय ७४) या एकट्याच बंगल्यात राहतात. तर त्यांच्या दोन्ही मुली पुणे येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या बंगल्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून काम सुरू आहे. या कामासाठी काही कामगार त्यांच्या बंगल्यामध्ये येत होते.

८ एप्रिल ते २२ एप्रिल या कालावधीत बेडरुममधील लोखंडी कपाटाच्या उघड्या असलेल्या लाॅकरमधून चोरट्यांनी दोन लाख ६५ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरून नेले. यामध्ये सोन्याची चेन, देवीचा पेन्डंट, पुष्कर स्टोनचे पेन्डट, सोन्याचे ब्रेसलेट, सोन्याची अंगठी, चांदीचे ब्रेसलेट तसेच सोन्या-चांदीचे दागिन्यांचा समावेश होता. 

ही चोरी झाल्याचे समजताच त्यांच्या पुण्यातील मुली साताऱ्यात आल्या. बंगल्यात काम करणाऱ्या कामगारांनी तर ही चोरी केली नाही ना, याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले आहे. हे पथक आता सर्व शक्यता गृहीत धरून तपास करणार आहेत. घरात काम करणाऱ्या मोलकरणीलाही पोलिस चाैकशीला बोलविणार आहेत. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, पोलिस नाईक बाबासो भिसे हे अधिक तपास करीत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी