शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात आयपीएलवर सट्टा घेणारे पाज जण अटकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 13:04 IST

Ipl 2020 Betting बागा येथील ताओ पॅलेसमध्ये आयपीएलच्या चेन्नेई सुपर किंग्स व रॉयल चॅलेजर्स बेंगलोर या सामन्यावर सट्टा घेतला जात असल्याची माहिती कळंगूट पोलिसांना मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्ककळंगूट : आयपीएल क्रिकेट सामान्यांवर आॅनलाइन सट्टा घेणारे आणखी एक रॅकेट कळंगूट पोलिसांनी उघडीस आणले. पोलिसांनी बागा येथील ‘ताओ पॅलेस’ या हॉटेलमध्ये छापा टाकून पाच तरुणांना अटक केली. त्यांच्याकडून १५ मोबाईल संच, ३ लॅपटॉप, रोख २५,४४० रुपये मिळून एकूण २ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. महिन्याभरात कळंगूट पोलीस ठाण्यात आयपीएल बेंटिग प्रकरणी तिसरा गुन्हा नोंद झाला.बागा येथील ताओ पॅलेसमध्ये आयपीएलच्या चेन्नेई सुपर किंग्स व रॉयल चॅलेजर्स बेंगलोर या सामन्यावर सट्टा घेतला जात असल्याची माहिती कळंगूट पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक राजाराम भागकर, हेड कॉन्स्टेबल विनोद नाईक, कॉन्स्टेबल विनय श्रीवास्तव या पथकाने या पॅलेसमध्ये छापा टाकला. यावेळी संशयित हे सट्टा घेत असल्याचे आढळले.याप्रकरणी मनोज थडानी (३९, इंदोर, एमपी), बंटी डांगी (३२, इंदोर, एमपी), चिंटू धोईधोय (२८, इंदोर, एमपी), रूपेश सिंग (४१, मुंबई) व जगदीश नेपाळी (४७, नेपाल) या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून त्यांच्याकडून १५ मोबाईल संच, ३ लॅपटॉप, २५ हजार ४४० रुपयांची रोकड मिळून २ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांवर गोवा सार्वजनिक जुगार कायद्याच्या कलम ३ आणि ४ चे उल्लंघन केल्याबद्दल कळंगूट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.दरम्यान, पुढील तपास उपनिरीक्षक विकास देयकर हे पोलीस अधीक्षक उत्क्रिष्ट प्रसून, उपअधीक्षक एडविन कुलासो व पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्या देखरेखीखाली करीत आहेत.

टॅग्स :IPL 2020IPL 2020