शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

इंडियन नेव्हीच्या तोतया अधिकाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 02:02 IST

इंडियन नेव्हीच्या कॅन्टीनमधून स्वस्तात मोबाइल, लॅपटॉप तसेच सोने मिळवून देतो सांगून फसवणूक झाल्याची तक्रार वाशी पोलिसांकडे प्राप्त झाली होती.

नवी मुंबई : नेव्हीच्या कॅन्टीनमधून स्वस्तात वस्तू मिळवून देतो सांगून पैसे उकळून फसवणूक करणाºयाला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. तो स्वत:ला इंडियन नेव्हीचा आॅफिसर असल्याचे सांगून ही फसवणूक करायचा. कारवाईनंतर त्याच्याकडून वेगवेळ्या प्रकारची बनावट प्रमाणपत्रे व बनावट ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत.इंडियन नेव्हीच्या कॅन्टीनमधून स्वस्तात मोबाइल, लॅपटॉप तसेच सोने मिळवून देतो सांगून फसवणूक झाल्याची तक्रार वाशी पोलिसांकडे प्राप्त झाली होती. या तोतया नेव्ही अधिकाºयाने तक्रादाराला ७ लाख ३२ हजार रुपयांचा गंडा घातला होता. त्याद्वारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ, पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी सहायक निरीक्षक राजेश महाल यांचे पथक तयार केले होते.अखेर १० सप्टेंबरला पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तो मुंबईत मेट्रो सिनेमा लगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार सापळा रचला असता तो पोलिसांच्या हाती लागला. मनीष अरिसेला (२४) असे त्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Arrestअटक