शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

‘प्राप्तिकर’ने शोधला ५०० कोटींचा घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 04:34 IST

Income tax News : प्राप्तिकर विभागातर्फे देशभर ४२ विविध ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडीत २.३ कोटी रुपयांची रोकड आणि २.८ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : दिल्ली, हरयाणा, पंजाब, उत्तराखंड आणि गोवा अशा विविध राज्यांमध्ये होत असलेला घोटाळा प्राप्तिकर विभागाने उघडकीस आणला आहे. यामध्ये ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा प्राथिमक अंदाज असून, तपास सुरु आहे.    प्राप्तिकर विभागातर्फे देशभर ४२ विविध ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडीत २.३ कोटी रुपयांची रोकड आणि २.८ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहे. या रॅकेटकडून वेगवेगळ्या गटांद्वारे खोटे व्यवहार दाखवून सरकारची फसवणूक केली जात असल्याचे या धाडींमधून उघड झाले आहेत. या रॅकेटकडून वेगवेगळ्या खोट्या फर्म स्थापन करून त्यांच्याद्वारे खोटी बिले तयार करुन तसेच असंरक्षित कर्ज दाखवून पैसा हा काही व्यक्तींच्या नावावर वर्ग होत होता. या व्यक्तीची विविध बॅंकांध्ये खाती व लाॅकर असल्याचे उघडकीस आले आहे. 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सCorruptionभ्रष्टाचारIndiaभारत