शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्याच्या घरी आयकर विभागाची धाड; नोटा मोजण्यासाठी मशिन आणावी लागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 10:11 IST

नूंह जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई करण्यात आली. या पथकाचे नेतृत्व पुष्पेंद्र पूनिया यांनी केले.

नूंह - हरियाणातील नूंह जिल्ह्यातील वार्ड नंबर ६ मध्ये आयकर विभागाने जनावरांचे व्यापारी उमर मोहम्मद पुत्र आसमोहम्मदच्या घरावर सकाळी ७ वाजता छापा मारला. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. आयकर विभागाच्या ८ सदस्यांच्या टीमसह सीआरपीएफ जवानांची एक तुकडीही घटनास्थळी होती. गेल्या अनेक वर्षापासून उमर मोहम्मद हे जनावरांचा व्यापार करतात. त्यांच्याविरोधात कर चोरीचा आरोप झाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली. 

नूंह जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई करण्यात आली. या पथकाचे नेतृत्व पुष्पेंद्र पूनिया यांनी केले. व्यापारी उमर मोहम्मद मेवात जिल्ह्यासह सर्व मीट फॅक्टरी, उत्तर प्रदेशातील अलीगडसह अन्यठिकाणी जनावारांचा व्यवसाय करतात. गुप्तचर खात्याकडून काही संशयास्पद आर्थिक व्यवहारांबाबत कारवाईचे संकेत देण्यात आले होते. 

नोटा मोजण्यासाठी मशिन बोलावलीमिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी छापेमारीची पूर्ण तयारी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी उमर मोहम्मद यांच्या घरी धाड टाकली. त्यावेळी शहरात खळबळ माजली. मोहम्मद यांच्या घरी इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडली ही रोकड मोजण्यासाठी मशिन आणावी लागली. या छापेमारीची शहरात जोरदार चर्चा सुरू होती. जनावरांच्या व्यापारी असलेल्या मोहम्मद यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड, दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे सापडली. मोहम्मद यांच्या खात्यातूनही कोट्यवधीची उलाढाल झाली होती. 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स