शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमात कांड! २ कोटीहून अधिक बनावट नोटा जप्त; धर्म-योगाच्या नावाखाली काळा कारनामा उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 15:28 IST

या बनावट नोटा सुरतच्या वराछा परिसरात छापण्यात आल्या होत्या आणि त्या चलनात आणण्यासाठी एक विशिष्ट योजना आखण्यात आली होती

सूरत -  गुजरात पोलिसांनी बनावट नोटांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेत अहमदाबाद क्राइम ब्रांचने मोठा खुलासा केला आहे. सूरत येथे बनावट नोटा चालवणारे मोठे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले. यात २ कोटीहून अधिक बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. त्याशिवाय ६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण कारनामा एका आध्यात्मिक आश्रमातून उघड झाला आहे.

या तपासात समोर आले की, सूरतच्या कामरेज तालुका येथील श्री सत्य योग फाऊंडेशन आश्रमात बनावट नोटा छापण्याचा काळा कारनामा सुरू होता. बाहेरून धर्म आणि योग केंद्र दिसणाऱ्या आश्रमात आतमधून देशाच्या अर्थव्यवस्थेला कमकुवत करणारा प्रकार सुरू होता. क्राइम ब्रांचला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सूरत येथून अहमदाबादला बनावट नोटांची वाहतूक केली जाणार होती. त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात एका महिलेसह ६ जणांना अटक केली. त्यांच्या जवळून ५०० रूपये किंमतीच्या ४० हजाराहून अधिक बनावट नोटा जप्त केल्या. ज्याची एकूण किंमत २ कोटी असल्याचे बोलले जाते. 

५०० रुपये द्या आणि त्याच्या तिप्पट बनावट नोटा घ्या

या बनावट नोटा सुरतच्या वराछा परिसरात छापण्यात आल्या होत्या आणि त्या चलनात आणण्यासाठी एक विशिष्ट योजना आखण्यात आली होती. ५०० खऱ्या नोटा द्या आणि १५०० बनावट नोटा घ्या अशी स्कीम असल्याचे तपासात उघड झाले. याचा अर्थ ६६ लाख खऱ्या नोटांच्या बदल्यात २ कोटी रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या जात होत्या. मात्र पोलिसांनी सापळा रचत पहिल्याच व्यवहाराआधी आरोपींना अटक केली. 

दरम्यान, क्राइम ब्रांचच्या पथकाने सुरतमधील आश्रम आणि इतर ठिकाणी छापा टाकून प्रिंटिंग मशीन, कॉम्प्युटर, विशेष कागदे, रंग आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. या नेटवर्कमध्ये आश्रमाच्या वाहनांचाही वापर केला जात होता. पंचनामा करताना ४०,००० हून अधिक नोटांचे अनुक्रमांक नोंदवण्यासाठी पोलिसांना तासनतास संघर्ष करावा लागला.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake Currency Racket Busted at Ashram; Crores Seized, Arrests Made

Web Summary : Gujarat police busted a fake currency racket operating from an ashram in Surat, seizing over ₹2 crore in counterfeit notes. Six individuals, including a woman, were arrested. The ashram, posing as a yoga center, facilitated the printing and distribution of fake currency, offering a scheme of exchanging ₹500 real notes for ₹1500 fake ones.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी