शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

संपत्तीचा वाद विकोपाला गेला; लहान भावानेच केला मोठ्या भावाचा खून

By नरेश रहिले | Updated: June 20, 2024 18:55 IST

इर्री येथील घटना, संपतीच्या वादातून दोन्ही भावांत बुधवारी रात्री ९ वाजता वाद सुरू झाला.

गोंदिया : घरगुती क्षुल्लक वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना बुधवार (दि. १९) च्या रात्री ९ वाजताच्या सुमारास गोंदिया तालुक्यातील इर्री येथे घडली. हरिराज प्रेमलाल मेंढे (३३, रा. इर्री) असे मृताचे नाव आहे. तर मुन्ना प्रेमलाल मेंढे (२७, रा. इर्री) असे आरोपी लहान भावाचे नाव आहे.

संपतीच्या वादातून दोन्ही भावांत बुधवारी रात्री ९ वाजता वाद सुरू झाला. अशात वाद विकोपाला गेल्याने लहान भाऊ मुन्ना याने मोठ्या भावाच्या डोक्यावर उभारीने वार केले. हरिराज याला तत्काळ उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. परंतु जखम मोठी असल्याने तत्काळ जखमीला नागपूर येथे हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच हरिराज यांचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

आरोपी मुन्ना मेंढे याला अटक करण्यात आली. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी रात्रीच या घटनेसंदर्भात भादंविच्या कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. उपचारादरम्यान हरिराजचा नागपुरात मृत्यू झाल्याने आता कलम ३०२ अंतर्गत वाढ करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक काळे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी