शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भोंदू अशोक खरातचे ‘पालघर कनेक्शन’; कथित ‘मंतरलेले चिंचोके’ ठरले फोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 12:04 IST

पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी काही उमेदवारांनी एका राजकीय नेत्याच्या मध्यस्थीने खरातची भेट घेतल्याचे समजते.

हितेन नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर: भोंदू अशोक खरात प्रकरणाचे धागेदोरे पालघरपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी काही उमेदवारांनी एका राजकीय नेत्याच्या मध्यस्थीने खरातची भेट घेतल्याचे समजते.

डिसेंबर २०२५मध्ये झालेल्या पालघर नगरपरिषद निवडणुकीदरम्यान, एका राजकीय पदाधिकाऱ्याने काही उमेदवारांची भेट खरातशी घालून दिली होती. यावेळी खरातने विजयाचा दावा करत एका प्लास्टिकच्या डबीत तांदूळ, हळद, लिंबू आणि दिव्यावर ठेवलेल्या चिंचोक्यावर ‘माझी शक्ती आदी शक्ती’ असा कथित मंत्र कोरून दिला होता. या डबीची पूजा केल्यास विजय निश्चित असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात हे सर्व उमेदवार निवडणुकीत पराभूत झाले.

जमीन व्यवहारांच्या चौकशीची मागणी

पालघर जिल्ह्यात सध्या अनेक मोठे प्रकल्प सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक राजकारणी, उद्योगपती आणि निवृत्त अधिकाऱ्यांनी येथे मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या आहेत. खरातच्या संपर्कात असलेल्या पालघरमधील व्यक्तींमार्फत जिल्ह्यात काही संशयास्पद जमीन खरेदी - विक्रीचे व्यवहार झाले आहेत का? याचा सखोल तपास करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bogus Ashok Kharat's Palghar Connection: 'Enchanted Tamarind Seeds' Failed

Web Summary : Ashok Kharat's fraudulent case links to Palghar. Candidates sought his help via a politician for council elections, using 'enchanted tamarind seeds' for victory. All lost. Demands arise for probing suspicious land deals involving Kharat's Palghar contacts.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातpalgharपालघरfraudधोकेबाजी