शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

पती, पत्नी और वो; हत्येचा झाला उलगडा; बारा तासांत दोघा आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 05:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाडा : तालुक्यातील जाळे येथील विलास गोरे (वय ५०) यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी वैशाली गोरे (४३) ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : तालुक्यातील जाळे येथील विलास गोरे (वय ५०) यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी वैशाली गोरे (४३) व त्यांचा मित्र रामदास सोनावले (४४) यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गणेशपुरी पोलिसांनी बारा तासांत खुनाचा उलगडा केला. अनैतिक संबंधातून अडथळा येत असल्याने पत्नी आणि प्रियकराने त्यांचा खून केल्याचे उघड झाले आहे.

भिवंडी तालुक्यातील देवचोले गावाजवळ गोरे यांची रविवारी हत्या झाली होती. गोरे यांच्या पत्नी वैशाली हिच्यावर संशयाची सुई होती. पोलिसांनी वैशाली व रामदास यांना सोमवारी संध्याकाळी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी खुनाची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास आणि आरोपी रामदास सोनावले (रा. अस्नोली, ता. शहापूर) यांच्यात मैत्री असल्याने तो नेहमीच आरोपीच्या घरी येत होता. त्यातून आरोपीची पत्नी व त्याचे प्रेमसंबंध जुळले. या दोघांत तिच्या नवऱ्याची अडचण होत होती. ती कायमची दूर करण्यासाठी दोघांनी कट रचून खून केला असल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, गणेशपुरी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र आगरकर यांनी दिली.