शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 09:59 IST

 पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्यी हत्या केल्याची घटना कोपरगाव तालुक्यात घडली आहे.

कोपरगाव : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा पती अमोल मारुती बोर्डे याने पत्नी सविता अमोल बोर्डे (वय २७ ) हिच्या डोक्यात व मानेवर कुऱ्हाडीचे घाव घालून ठार  मारल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील वारी परिसरातील खोलवाट वस्ती येथे रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.मयतेच्या भावाच्या फिर्यादीनुसार आरोपी पतीच्या विरुद्ध पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीला पोलिसांनी गजाआड केले आहे. या प्रकरणी मयतेचा भाऊ भानुदास मल्हारी मोरे (रा .राजनगाव ता .चाळीसगाव जि.जळगाव ) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले कि ,गेल्या एक वर्षापासून माझे दाजी अमोल बोर्डे हे माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत होते.माझी बहिण राहत असलेल्या गल्लीत शेजारच्या लोकांशी बोलताना आढळल्यास तू परपुरुषाशी कशाला बोलतेस तुझे त्यांच्याशी काहीतरी संबंध आहे .असे हाणून पाडून बोलत व सतत मारहान करीत होते.याच कारणावरून माझे दाजी व बहिण यांच्यात रविवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास झालेल्या भांडणात दाजी अमोल यांनी माझी बहिण हिच्या उजव्या कानाच्यावर डोक्यात ,मानेवर व डाव्या हाताच्या मनगटावर कुऱ्हाडीने घाव घातले असल्याचे तिचे प्रेत शवविच्छेदनासाठी शिर्डी येथे ठेवलेले असताना मी सोमवारी प्रत्यक्षात बघितल्या नंतर लक्षात आले .घडलेल्या घटनेविषयी सविताचे भाये भास्कर मारुती बोर्डे यांना विचाले असता त्यांनी झालेल्या सर्व घटनेविषयी मला माहिती दिली असे भानुदास मोरे यांनी म्हटले आहे.दरम्यान मयत सविता हिच्यावर सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात अत्यंसंस्कार करण्यात आला .सदर घटनास्थळी दोन दिवसात अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, उपनिरीक्षक आशिष शेळके, सचिन इंगळे यांनी भेट दिली आहे.दरम्यान आरोपी अमोल यास आज ( मंगळवार ) रोजी कोपरगाव येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. “आरोपी अमोल  व मयत सविता बोर्डे यांचे लग्न 2009 मध्ये येथे झाले असून दोघांना महेश (वय 9) व अनुजा (वय  8) वर्ष असे दोन मुले आहेत ”. 

टॅग्स :Murderखून