शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! कापूस, हळदीच्या पिकांमध्ये होमगार्डने केली गांजाची शेती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 18:47 IST

औंढा नागनाथ तालुक्यात तीन ठिकाणी छापे; गांजाची शेती करणाऱ्यांना अटक

हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यात शनिवारी तीन ठिकाणी छापे मारून गांजाची  शेती करणाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ रविवारी औंढा तालुक्यातील धारखेडा येथे होमगार्ड पदावर कार्यरत असलेल्या एकाने कापूस व हळदीच्या पिकांमध्ये चक्क गांजाची लागवड केल्याचे उघडकीस आले.

औंढा नागनाथ तालुक्यात उमरा शिवारात शनिवारी पोलीस प्रशासन मोठी कारवाई करीत गांजाची शेती करीत असल्याची बाब उघडकीस आणली होती. रविवारी औंढा तालुक्यातील धारखेडा येथे गांजाची शेती होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख जगदीश भंडारावार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धारखेडा येथील वसंत कराळे यांच्या शेतामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक घेवारे, सविता वाकळे, किशोर पोटे, मुकुंद घार, सचिन मस्के, सुनील अंभोरे या पोलिस कर्मचाऱ्यांनी शेतामध्ये धाड टाकली. या शेतात असलेल्या कापूस व हळदीच्या अंतर पिकामध्ये गांजाची  शेती होत असल्याचे दिसून आले.पूर्ण शेताची पाहणी केली असता असता गांजाची 50 ते 60 झाडे आढळून आली. त्या झाडांची  उंची चार ते सहा फुटापर्यंत आहे. अजून काही झाडे आहेत काय याचा शोध पोलीस अधिकारी व व कर्मचारी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यां शोध घेत आहेत अजून या बाबत गुन्हा दाखल झालेला नाही. शेतात अजून शोध सुरूच आहे. चक्क होमगार्ड या पदावर असलेल्या शेतकऱ्यांनी अश्या प्रकारे गांजाची शेती करण्याच धाडस केल्याने हा प्रकार औंढा तालुक्यात अन्य ठिकाणी होत आहे काय, याची पोलीस प्रसासनाकडून माहिती घेतली जात आहे.