शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडी : बलात्कारप्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 02:42 IST

कासारसाई येथे घडलेल्या दोन अल्पवयीन मुलींवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी आणखी दोन संशयित आरोपींना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.

हिंजवडी - कासारसाई येथे घडलेल्या दोन अल्पवयीन मुलींवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी आणखी दोन संशयित आरोपींना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. एका पीडित मुलीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर हे प्रकरण अधिक संवेदनशील झाले आहे. दुसऱ्या पीडित मुलीकडे पोलिसांनी केलेल्यातपासात आणखी दोघांची नावे पुढे आली आहेत. पीडित मुलीच्या सांगण्यावरून पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता, २९ सप्टेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारसाई येथील ऊसतोडणी कामगारांच्या दोन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी यापूर्वी पोलिसांनी एका आरोपीसह अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले होते. याप्रकरणी चौकशी केली असता, पीडित मुलीने आणखी दोन आरोपींची नावे सांगितली. त्यामुळे त्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुमीरन गुरुदास गायकवाड (वय १८), सोमनाथ अतिष वाघोले (२३, दोघे रा. दारुंब्रे, मावळ) अशी सोमवारी रात्री उशिरा अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यापूर्वी गणेश निकम याच्यासह त्याच्या अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पीडित मुलीने आणखी दोन आरोपींची नावे सांगितल्यानेपोलिसांना याची गांभीर्याने दखल घेणे भाग पडले आहे. संबंधित मुलगी व तिच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. आरोपींवर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.चॉकलेटचे आमिष दाखवून १२ वर्षांच्या दोन मुलींना झुडपात नेऊन आरोपींनी बलात्कार केला. या घटनेनंतर त्रास होत असलेल्या एका पीडित मुलीचा बुधवारी १९ सप्टेंबरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे बलात्काराची ही घटना उघडकीस आली होती. सर्वच स्तरांतून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे. अशातच हिंजवडी पोलिसांनी याप्रकरणी अधिक चौकशी केली असता, आणखी दोन आरोपींची नावे पुढे आली आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी