शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पतीशी भांडणानंतर ‘तिची’ रेल्वेमध्येच आत्महत्या; घटनेनंतर मुलाला घेऊन पती पळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 08:00 IST

वांद्रे-वैष्णोदेवी कटरा स्वराज एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या आरतीकुमारी मिथिलेश झा या २० वर्षीय महिलेने रविवारी शौचालयाच्या हुकला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

- हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्कपालघर : बांद्रा (मुंबई) वरून बिहारकडे निघालेल्या वांद्रे-वैष्णोदेवी कटरा स्वराज एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या आरतीकुमारी मिथिलेश झा या २० वर्षीय महिलेने रविवारी शौचालयाच्या हुकला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तिच्यासोबत असलेल्या तिच्या पतीने घटनास्थळावरून पळ काढल्याने पोलीस शोध घेत आहेत.

वांद्रे-वैष्णोदेवी कटरा स्वराज एक्सप्रेसमधून मृत महिला आरती, तिचा पती मिथिलेश आणि त्यांचा छोटा मुलगा हे बिहारमधील आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. आरक्षित डब्यातून शौचालयाच्या कडेला विनातिकीट प्रवास करणाऱ्या या पती-पत्नीमध्ये काही कारणांनी शाब्दिक खटका उडाल्याचे प्रवाशांनी सांगितले. बोगीतील शौचालयाला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये याबाबत कुजबुज सुरू झाली. काही प्रवाशांनी डब्यातील तिकीट तपासनिसाला याची माहिती दिली.

नातेवाइकांना बोलाविलेयाबाबत पतीचा मुलासोबत बोरीवली प्लॅटफॉर्मवरून चालत असलेला फोटो सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. मृत्यू अहवाल येण्याआधीच पालघर आरपीएफच्या काही कर्मचाऱ्यांनी माहिती अन्य लोकांना दिल्याने या तपासात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याने आपण आरपीएफचे अधिकारी राय यांच्याकडे आक्षेप नोंदविल्याचे लोहमार्ग पोलिसांनी ‘लोकमत’ला सांगितले. महिलेच्या नातेवाइकांना बिहार येथून बोलाविण्यात आले आहे.