शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

पश्चिम बंगालमध्ये लपलेला 'तो' सामील होता सनबर्न फेस्टिवल घातपात कटात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 17:27 IST

न्यायालयाने त्याला ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  

ठळक मुद्देअखेर हाजराचा एटीएस शोध घेत त्याला कोलकाता येथून बेड्या ठोकल्या आहेत.या आरोपीचे नाव प्रताप जुदीष्टर हाजरा उर्फ प्रताप हाजरा (३४) असं आहे.

मुंबई - नालासोपारा स्फोटक आणि शस्त्रसाठा तसेच पुण्यातील २०१७ सालच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये घातपात घडविण्याच्या कटातील पाहिजे असलेल्या आरोपीला कोलकत्ता येथून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कोलकाता एसटीएफ आणि पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने २० जानेवारी रोजी अटक केली. या आरोपीचे नाव प्रताप जुदीष्टर हाजरा उर्फ प्रताप हाजरा (३४) असं आहे.हाजरा हा मूळचा पश्चिम बंगाल येथील उष्टी जिल्ह्यातील नैनानपूर येथील राहणारा आहे. हाजराला महाराष्ट्र एटीएस पथकाने पश्चिम बंगालमधील उष्टी येथून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात १० ऑगस्ट २०१८ साली याप्रकरणी भा. दं. वि. कलम १२० (ब), २१२, ११५, ४६८, ४७१, ३७९, २०१, बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा १९६७, दुरुस्ती २००८  कलम १६, १८, १८ (अ), १८ (ब), १९, २०, २३,  स्फोटक पदार्थांचा कायदा ४, ५, स्फोटकाचा कायदा १८८४ कलम ९ (ब), आर्म्स ऍक्ट कमळ ३, ५, ७, २५, २७  सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात १२ आरोपींना अटक करण्यात आली असून या आरोपींविरोधात ५ डिसेंबर २०१८ साली न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी प्रताप हाजरा हा गुन्हा झाल्यापासून फरार होता. तेव्हापासून महाराष्ट्र एटीएस त्याच्या मागावर होते. २०१७ साली डिसेंबर अखेरीस पुण्यातील बावधन येथे आयोजित सनबर्न फेस्टिवल या कार्यक्रमात घातपात घडवून उधळून लावण्याच्या कटात तो सामील होता. अखेर हाजराचा एटीएस शोध घेत त्याला कोलकत्ता येथून बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्याला ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसNalasopara Arms Haulनालासोपारा शस्त्रसाठाArrestअटकSunburn Festivalसनबर्न फेस्टिव्हलwest bengalपश्चिम बंगाल