शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

घरात घुसून झोपलेल्या अल्पवयीन मुलीचे बंदुकीचा धाक दाखवून केला बलात्कार 

By पूनम अपराज | Updated: January 11, 2021 19:48 IST

Rape case: शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने पीडितेच्या घराच्या भिंतीवरून उडी मारली आणि घरात घुसला. त्यावेळी ती झोपेत असताना तिच्यावर बलात्कार केला.

ठळक मुद्देपीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, आरोपी आपल्याबरोबर देशी बनावटीची पिस्तूलही घेऊन होता आणि बंदूकीचा धाक दाखवून त्याने तिच्यावर बलात्कार केला होता.

ग्रेटर नोएडामधील एका १४ वर्षीय मुलीवर शेजार्‍याने तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलगी झोपलेली असताना हे दुष्कृत्य करण्यात आले. ग्रेटर नोएडाच्या रबूपुरा भागात ही घटना घडली.ही पीडित मुलगी अल्पवयीन आहे. रात्री आपल्या भावंडांसह ती झोपली होती. असा आरोप केला जात आहे की, त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने पीडितेच्या घराच्या भिंतीवरून उडी मारली आणि घरात घुसला. त्यावेळी ती झोपेत असताना तिच्यावर बलात्कार केला.पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, आरोपी आपल्याबरोबर देशी बनावटीची पिस्तूलही घेऊन होता आणि बंदूकीचा धाक दाखवून त्याने तिच्यावर बलात्कार केला होता. पीडित मुलगी मदतीसाठी ओक्शाबोक्शी रडल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला जाग आली आणि त्यांनी आरोपीला पकडले. तासेक्सच त्याला मारहाण केली. या घटनेने ग्रेटर नोएडा पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीला अटक करण्यात आली. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याची बाब उघड झाली.

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिस