शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

Hathras Gangrape : मला नक्षल कसं बोललात पुरावे द्यावेत पोलिसांनी, समोर आली संशयित महिला 

By पूनम अपराज | Updated: October 10, 2020 17:51 IST

Hathras Gangrape :ती म्हणाला की, माझा काही संबंध नाही, मी केवळ आत्मीयता म्हणून हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या घरी गेली.

ठळक मुद्देराजकुमारी बन्सल यांनी सांगितले की, पीडितेच्या कुटुंबाला आवडले आहे की आपल्या समाजातील एक मुलगी दूरवरून आली आहे, म्हणून ते म्हणाले दोन दिवस थांब, मग मी थांबले.

उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणातील कथित नक्षलवादी कनेक्शननंतर नक्षलवादी संबंधी खळबळ उडाली आहे. त्यासाठी एसआयटीची टीम मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये राहणार्‍या महिलेचा शोध घेत आहे. दरम्यान, नक्षलवादी असल्याचा आरोप केल्याबद्दल प्राध्यापक डॉ.राजकुमारी बन्सल यांनी माध्यमांसमोर जबाब दिला आहे. ती म्हणाला की, माझा काही संबंध नाही, मी केवळ आत्मीयता म्हणून हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या घरी गेली.राजकुमारी बन्सल यांनी सांगितले की, पीडितेच्या कुटुंबाला आवडले आहे की आपल्या समाजातील एक मुलगी दूरवरून आली आहे, म्हणून ते म्हणाले दोन दिवस थांब, मग मी थांबले. ती म्हणाला की, मला पीडितेच्या कुटुंबाची आर्थिक मदत करायची आहे. ती फक्त तिच्या पतीला सांगून गेली. दुसरीकडे एसआयटीच्या चौकशीवर प्रश्न उपस्थित करत या महिलेने आधी पुरावे सादर करा. तेथे बोलणे आणि आरोप करणे खूप सोपे आहे, असे म्हटले आहे.पेशाने वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक राजकुमारी बन्सल म्हणाली की, माझ्या मोबाईल नंबरसोबत छेडछाड केली जात आहे असे मला वाटते. मी तातडीने सायबर पोलिसांना कळविले. ही गोष्ट माझ्या प्रतिष्ठेची बाब आहे. मला कसे नक्षलवादी म्हटले जाते. पुढे ती म्हणाली की, मी फॉरेन्सिक अहवाल बघायला गेले, कारण मी त्या विषयाची तज्ज्ञ आहे. आरोपी महिला म्हणाली की, मी कधीच वहिनी बनून मुलाखत दिली नव्हती, मी म्हणाले की मी एक मुलगी आहे, अशी माहिती न्यूज १८ हिंदीने दिली आहे. बनावट वहिनी बनून कट रचत होतीएसआयटीच्या चौकशीत असे स्पष्ट झाले आहे की, 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीत पीडित मुलीच्या घरात राहून नक्षलवादी महिला मोठं षडयंत्र रचत होती. याआधी शुक्रवारी पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाशी संबंधित फंडिंग प्रकरणात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि भीमा आर्मीचे धागेदोरे सापडले आहेत.

Hathras Gangrape : वेगळंच वळण! हाथरस प्रकरणात समोर आलं नक्षल कनेक्शन, बनावट वहिनी बनून रचला जात होता कट 

हाथरस घटनेची चौकशी करत एसआयटीच्या सूत्रांनी उघड केले की, नक्षलवादी महिलेने डोक्यावरून पदर घेऊन चेहरा झाकला होता आणि ती पोलिस आणि एसआयटीशी बोलत होती. त्याचवेळी घटनेच्या २ दिवसानंतर संशयित महिला पीडित मुलीच्या गावी पोहोचली होती. पीडित मुलीच्या घरात राहून ती कुटुंबातील सदस्यांना भडकावत असल्याचा आरोप केला जात आहे. पीडितेची वहिनी बनलेल्या नक्षलवादी कार्यकर्त्याच्या कॉल डिटेलमध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारnaxaliteनक्षलवादीMadhya Pradeshमध्य प्रदेशUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस