शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन बलात्कार पीडितेवर फेकलं अ‍ॅसिड; कुटुंबीय दहशतीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 16:48 IST

कडक कायदा आणि सरकारनं केलेल्या अनेक दाव्यांनंतर अ‍ॅसिड हल्ल्यांच्या घटना थांबलेल्या नाहीत.

नवी दिल्लीः कडक कायदा आणि सरकारनं केलेल्या अनेक दाव्यांनंतर अ‍ॅसिड हल्ल्यांच्या घटना थांबलेल्या नाहीत. उत्तर प्रदेशमधल्या हापुडमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन बलात्कार पीडितेवर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोर विकृतानं पुन्हा अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देऊन तो फरार झाला. पीडितेला गंभीर स्वरूपात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. अ‍ॅसिड हल्ल्याची ही घटना हापुडमधल्या बाबूगड ठाण्याजवळ घडली आहे. जून 2019मध्ये अल्पवयीन मुलीवर एका तरुणानं बलात्कार केला होता. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. रविवारी आरोपीनं अल्पवयीन बलात्कार पीडितेवर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला. ज्यात ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आरोपींचे नातेवाईक आमच्यावर समझोता करण्यासाठी दबाव टाकत आहेत, असा आरोपी पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. परंतु आरोपीच्या नातेवाईकांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.या हल्ल्यात पीडितेच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे. सर्वच आरोपींनी माझ्या पायावर अ‍ॅसिड फेकलं असं पीडितेनं आपल्या जबाबात सांगितलं आहे. तसेच आता पायावर अ‍ॅसिड टाकलं आहे, पुढच्या वेळी चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकू, अशी धमकी देखील त्या नराधमांनी पीडितेला दिली आहे. अल्पवयीन मुलीवर जून 2019मध्ये बलात्कार झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.