शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

धक्कादायक! सुखी संसाराचं स्वप्न भंगलं; हुंडा न आणल्यानं सासरच्यांनी विवाहितेला अ‍ॅसिड पाजलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 10:44 IST

पतीसह तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल; महिलेनं मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केला व्हिडीओ

ग्वाल्हेर: हुंडा न आणल्यानं सासरच्या माणसांनी छळ केलेल्या महिलेनं अखेर प्राण सोडला. अनेक दिवसांपासून विवाहितेचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता. ज्या व्यक्तींनी मला ऍसिड पाजलं त्यांना सोडू नका, असं म्हणत महिलेनं शेवटचा श्वास घेतला. व्हिडीओमध्ये महिलेनं आरोपींची नावं घेतली आहेत. या प्रकरणी आधी पोलिसांनी छळ आणि हुंडा मागितल्याचे गुन्हे दाखल केले होते. यासोबतच आता पोलिसांनी तीन जणांविरोधात हत्येचा गुन्ह्याचीदेखील नोंद केली आहे. 

या प्रकरणी पीडितेचा पती विरेंद्र जाटव, नणंद बबिता आणि वहिनी आधीच तुरुंगात आहेत. पीडितेनं मृत्यूपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमुळे सगळ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गुरुवारी रात्री पीडितेची मृत्यूसोबतची झुंज संपष्टात आली. शुक्रवारी हाफ डे असल्यानं शवविच्छेदन होऊ शकलं नाही. शनिवारी पीडितेचा मृतदेह तिच्या घरी आणण्यात आला.

प्रकरण काय?ग्वाल्हेरच्या घाटीगाव सिमरिया गावाची रहिवासी असलेल्या २२ वर्षीय शशी जाटवचा विवाह १७ एप्रिल २०२१ रोजी रामगढच्या विरेंद्रसोबत झाला. शशीच्या कुटुंबीयांनी लग्नात १० लाख रुपये खर्च केले. विरेंद्रला नवी कार खरेदी करायची होती. त्यासाठी ३ लाख रुपये कमी पडत होते. विरेंद्र आणि त्याच्या कुटुंबीयांनी शशीला माहेरहून पैसे आणण्यास सांगितले. मात्र तिनं नकार दिला. त्यामुळे २८ जूनला विरेंद्र आणि त्याच्या कुटुंबीयांनी शशीला ऍसिड पाजलं. शशीवर आधी ग्वाल्हेरमध्ये उपचार झाले. मग तिला दिल्लीला हलवण्यात आलं. ऍसिडमध्ये शशीच्या पोटातील आतड्यांना गंभीर दुखापत झाली. काही दिवसांपूर्वी तिच्यावर शस्त्रक्रिया झाली. मात्र तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. गुरुवारी रात्री तिनं अखेरचा श्वास घेतला.