शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळ यांना झेड प्लस सुरक्षा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 15:33 IST

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे निवेदन:धमकी पत्राबाबत कार्यकर्ते संतप्त येवला : आमदार छगन भुजबळ यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीनेकरण्यात आली आहे. येवला तहसिलदार रोहिदास वारु ळे यांनी निवेदन स्वीकारले.

ठळक मुद्देभुजबळ यांना शासनाने झेड प्लस सुरक्षा पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. भविष्यात भुजबळ यांना कोणत्याही प्रकारची इजा झाल्यास त्यास शासन जबाबदारी राहील असे निवेदनात म्हटले आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे निवेदन:धमकी पत्राबाबत कार्यकर्ते संतप्तयेवला : आमदार छगन भुजबळ यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीनेकरण्यात आली आहे. येवला तहसिलदार रोहिदास वारु ळे यांनी निवेदन स्वीकारले. सोमवारी सकाळी टपालाद्वारे अज्ञात इसमाने आमदार छगन भुजबळ यांना मनुस्मृतीस विरोध करीत राहील्यास दाभोळकर, पानसरे यांच्या प्रमाणे तुमचीही हत्या करण्यात येईल. अशी धमकी दिली. विघातक प्रवृत्तीच्या लोकांनी निनावी पत्र पाठवून समाजात अशांतता पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे. या पत्रामुळे भुजबळ यांच्या जिवीत्वास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे भुजबळ यांना शासनाने झेड प्लस सुरक्षा पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. भविष्यात भुजबळ यांना कोणत्याही प्रकारची इजा झाल्यास त्यास शासन जबाबदारी राहील असे निवेदनात म्हटले आहे.सदर प्रसंगी उषाताई शिंदे, अरु ण थोरात, बाळासाहेब लोखंडे, तालुकाध््यक्ष साहेबराव मढवई, विधानसभाध्यक्ष वसंत पवार, युवक रा.कॉं. तालुकाध्यक्ष मोहन शेलार, दिपक लोणारी, जी प सदस्य संजय बनकर, महेंद्र काले, प्रकाश वाघ, अकबर शाह, डॉ. संकेत शिंदे, शामा श्रीश्रीमाळ, निर्मला थोरात, गणपत कांदळकर, सचिन कळमकर, देवीदास शेळके, भुषण लाघवे, सुभाष गांगुर्डे, अलका जेजुरकर, विमल शाह, विष्णूपंत क-हेकर, गोटु मांजरे, साहेबराव आहेर, अशोक मेंगाणे, गजानन गायकवाड, अंबादास शिनगर, सचिन सोनवणे, गोरख काळे, भाऊसाहेब कळसकर अदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (२९ येवला भुजबळ निवेदन)्््््््््