शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

Crime Story | बागेत फिरायला गेली; दोघांनी बंदूक दाखवत जंगलात नेलं, अत्याचार केला, १००० रुपये दिले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 12:18 IST

मुलगी आपल्या मित्रासोबत पार्कमध्ये गेली असताना घडला धक्कादायक प्रकार

Crime Pakistan: पाकिस्तानातून एक अतिशय वाईट बातमी आली आहे. पाकिस्तानात एका तरूणीवर सामुहिक बलात्काराची घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, हे घृणास्पद कृत्य अशा वेळी घडलं जेव्हा ती तरूणी तिच्या मित्रासोबत एका बागेत फेरफटका मारण्यासाठी गेली होती. त्या बागेत अचानक काही लोकांनी बंदुकीचा धाक दाखवून त्या तरूणीचे अपहरण केले. त्यानंतर तिला जंगलात घेऊन जाण्यात आले आणि बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला. इतकेच नव्हे तर त्यानंतर त्या नराधमांनी त्या तरूणीला हजार रूपये देऊन, 'अशीच इकडे तिकडे फिरू नकोस' असे सांगितल्याचेही समजले.

सर्वात सुरक्षित उद्यान मानले जाते!

वास्तविक, ही घटना पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथील F-9 परिसरात असलेले पार्क सर्वात सुरक्षित पार्क मानले जाते. ही तरुणी तिच्या मित्र-मैत्रिणीसोबत पार्कमध्ये पोहोचली होती आणि त्याच वेळी दोन नराधमांनी बंदुकीच्या धाकावर तिचे अपहरण केले. ही घटना गुरुवारी रात्री घडली. बंदूकधारी हल्लेखोरांनी बंदुकीच्या जोरावर दोघांना जवळच्या घनदाट जंगलात नेले आणि त्यांना वेगळे केले.

यानंतर नराधमांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. त्याने मित्रालाही मारहाण केली आणि त्यानंतर तरूणीला एक हजार रुपये दिले आणि 'असे फिरणे योग्य नाही' असे सांगितले. या घटनेनंतर तरुणीने पोलीस ठाणे गाठून संपूर्ण हकीकत सांगितली. दुसर्‍या मीडिया रिपोर्टनुसार, ज्या भागात ही घटना घडली तो F-9 हा परिसर आहे, जो इस्लामाबादमधील सर्वात सुरक्षित पार्क मानला जातो. या ठिकाणी सुरक्षिततेसाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे पोलीसही याचा तपास करत आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानsexual harassmentलैंगिक छळ