शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! चालत्या ट्रेनमध्ये युवतीवर गँगरेप; पाकमध्ये टीसीसह दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 10:59 IST

ती जनरल कोचमधून प्रवास करत होती. तेव्ही तिकीट तपासणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्याने तिला एसी कोचमध्ये सीट ऑफर केली.

कराची - पाकिस्तानमध्ये चालत्या ट्रेनमध्ये युवतीवर सामुहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. एसी कोचमध्ये घेऊन जात तिकीट तपासनीसनं तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर अन्य २ स्टाफनेही युवतीवर अत्याचार केले. पोलिसांनी या प्रकरणी ३ आरोपींना अटक केली आहे. या महिलेवर गँगरेप झाल्याचा गुन्हा पोलिसांना नोंदवला आहे. 

पाकिस्तानी रेल्वे प्रवक्ता म्हणाले की, एक युवती २८ मे रोजी मुल्तानहून कराचीला जात होती. ती बाहुद्दीन जकारिया एक्सप्रेसमधून प्रवास करत होती. तेव्हा टीसीसह अन्य २ दोघांनी मिळून या युवतीवर बलात्कार केला. पोलिसांनी युवतीच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा नोंद करून तिघा आरोपींना पकडलं आहे. महिलेने तक्रारीत म्हटलंय की, ती जनरल कोचमधून प्रवास करत होती. तेव्ही तिकीट तपासणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्याने तिला एसी कोचमध्ये सीट ऑफर केली. त्यानंतर मी त्याच्यासोबत एसी कंपार्टमेंटमध्ये गेली. त्याठिकाणी टीसी आणि अन्य २ स्टाफनं तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा युवती तिथून पळण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा आरोपींना तिला जीवे मारण्याची धमकी दिली. 

युवतीने कराचीला पोहचून या घटनेबाबत तक्रार नोंदवली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपींना पकडण्यासाठी टीम बनवली. पोलिसांनी फरार असलेल्या ३ आरोपींना अटक केली. मेडिकल रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी युवतीवर सामुहिक बलात्कार झाल्याची पुष्टी केली. बाहुद्दीन एक्सप्रेस ऑपरेट करण्याची जबाबदारी एका खासगी कंपनीकडे आहे. अटक केलेले सर्व आरोपी त्याच खासगी कंपनीचे कर्मचारी आहेत. ही महिला कराचीला राहणारी असून अलीकडेच तिने पतीसोबत तलाक घेतला आहे. ती मुजफ्फरगढ येथे तिच्या मुलांना भेटण्याासाठी गेली होती. त्यानंतर २८ मे रोजी ती पुन्हा कराचीला परतत होती. त्यावेळी तिच्यासोबत ही दुर्देवी घटना घडली. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान