शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; तीन आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 19:06 IST

चौघांनी मिळून तिला मरीमातेच्या मंदिराकडे ओढत नेले.

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव जामोद :  १५ वर्षीय मुलीवर चार तरुणांनी सामुहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड खुर्द येथे १८ सप्टेंबरला रात्री घडली. जळगाव जामोद पोलिसांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून १९ सप्टेंबरला पहाटे साडेपाचलाच तीन तरुणांना अटक केलीे. एक जण फरारी आहे. मडाखेड खुर्द येथील १५ वर्षीय मुलगी शौचासाठी शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास गावाबाहेर गेली होती. तिच्यावर पाळत ठेवून आरोपी सागर मांडोकर, टिल्या उर्फ प्रवीण इंद्रभान भिलंगे (२२), संदीप वसंत जवंजाळ (२७), ज्ञानेश्वर प्रभाकर शित्रे (३५, सर्व रा. मडाखेड खुर्द) या चौघांनी तिला गाठले. चौघांनी मिळून तिला मरीमातेच्या मंदिराकडे ओढत नेले.  तिच्यावर अत्याचार केला. घरच्यांना सांगितले तर जीवाने मारण्याची धमकी दिली व तेथून पळून गेले. मुलीने घरी येताच टाहो फोडल्याने घरच्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यावरून तिच्या चुलत भावासह जळगाव जामोद पोलीस ठाण्यात येत तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ (ड), ३७६ (डीए), ३७६(२) (जे), (एन), ३६३, १०९, ५०६  बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार  गुन्हा दाखल केला. चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. तपास पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश वळवी, पोलीस कॉन्स्टेबल विकास गव्हाड, पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील, पोलीस कॉस्टेबल सचिन राजपूत करत आहेत.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदRapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी