शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

किरण गोसावीविरोधात दोषारोपपत्र; नोकरीचे आमिष दाखवून केली होती फसवणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 06:35 IST

पुण्यातील पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे गुन्हे होते दाखल

पुणे : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्ज पार्टीतील एनसीबीचा पंच असलेल्या किरण गोसावी याच्याविरुद्ध नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे तीन गुन्हे पुण्यात दाखल होते. त्यातील फरासखाना आणि लष्कर पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यात किरण गोसावी याच्याविरुद्ध नुकतेच दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

पुण्यातील चिन्मय देशमुख याला २०१८ मध्ये मलेशियात नोकरीचे आमिष दाखवून गोसावीने ३ लाख रुपयांची फसवणूक केली होती. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी गोसावीवर काहीही कारवाई केली नव्हती. आर्यन खान याला एनसीबीने ताब्यात घेतले तेव्हा त्याच्याबरोबरचा फोटो किरण गोसावी याने व्हॉट्सॲपवर टाकला होता. त्यावरून पुण्यातील गुन्ह्यात हा पंच वाँटेड असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी शोध घेऊन ऑक्टोबरमध्ये त्याला अटक केली होती. फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी गोसावी व त्याच्या साथीदारांवर ३५० पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्याचप्रमाणे लष्कर पोलिसांनीही ५० पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. 

नोकरीचे आमिषगोसावीने ज्या महिलेच्या बँक खात्यावर हे पैसे घेतले, तिलाही पोलिसांनी अटक केली होती. त्याला अटक केल्यानंतर पुण्यात अशाच प्रकारे फसवणूकीचे गुन्हे दाखल झाले होते.

टॅग्स :jobनोकरी