शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्सच्या नावावर बुकिंग करत फसवणूक, कंपनीच्या लॉगिन, पासवर्डचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2023 11:39 IST

याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ट्रॅव्हल्सच्या नावावर बुकिंग करत फसवणूक, कंपनीच्या लॉगिन, पासवर्डचा वापरमुंबई : विमान प्रवासाची तिकिटे बुकिंगच्या नावाखाली ट्रॅव्हल्स आणि टुरिझमचे काम करणाऱ्या कंपनीच्या लाॅगीन आणि पासवर्डचा वापर करत चार लाखांची फसवणूक केल्याची घटना सायनमध्ये घडली. याप्रकरणी वडाळा टी. टी. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सायन पूर्व परिसरात ट्रॅव्हल्स आणि टुरिझमचे काम करणाऱ्या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लाॅगीन आणि पासवर्ड देण्यात आले होते. कंपनीच्या व्यवस्थापकांना १७ डिसेंबरला एक मेल आला.

त्यात कंपनीने ८ ते १२ डिसेंबर या कालावधीत क्रेडिटवर घेतलेल्या आठ लाख ६५ हजार १२३ रुपयांच्या बिलाची रक्कम नमूद केली होती. कंपनीने केलेल्या तपासणीत यातील दोन तिकिटे ही कंपनीने दिलेली नसल्याचे स्पष्ट झाले. इंडिगो विमान कंपनीची कोचीन ते मुंबई आणि गो एअर कंपनीचे मुंबई ते कोचीन अशा एकूण नऊ जणांची तिकिटे कंपनीचा लॉगीन आयडी आणि पासवर्ड वापरून काढण्यात आल्याचे दिसले. तीन लाख ९२ हजार ५३२ रुपये किमतीची ही तिकिटे होती. 

 कंपनीने केलेल्या चौकशीत, कुर्ला येथून ९ डिसेंबरला या तिकिटांचे बुकिंग झाल्याचे आयपी ॲड्रेसवरून स्पष्ट झाले. महत्त्वाचे म्हणजे, बुकिंग केलेल्या तिकिटांवरून कोणत्याही प्रवाशाने प्रवास केला नाही.   पैसे रिफंड करण्यासाठी कंपनीकडे अर्ज किंवा संपर्क साधला गेला नाही.   कंपनीकडून बुकिंग झाले नसतानाही तिकिटे बुकिंग करून कंपनीची फसवणूक केल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे. यातून अधिक माहिती येण्याची शक्यता वर्तविली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी