शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कुरियरची माहिती घेण्यास सर्च करणाऱ्या महिलेची फसवणूक 

By धीरज परब | Updated: July 6, 2023 17:24 IST

कुरियर कुठं पर्यंत आले हे पाहण्यासाठी डायना यांनी गुगलवर सर्च केले .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरारोडच्या पूनम सागर कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या ५९ वर्षीय डायना क्रास्टो ह्या महिलेने कुरियर कुठं पर्यंत पोहचले हे पाहण्यासाठी गुगल वर सर्च केले. सायबर लुटारूंनी  २ रुपये भरण्यास सांगून त्यांची ९५ हजारांना ऑनलाईन फसवणूक केली . 

कुरियर कुठं पर्यंत आले हे पाहण्यासाठी डायना यांनी गुगलवर सर्च केले . त्यावेळी कस्टमर केअर.क्लिक / कुरियर सर्व्हिस ह्यावर लॉगिन केले आणि कुरियर आयडी टाकला . थोड्यावेळाने एका भ्रमणध्वनी वरून कॉल आला . त्याने दुसऱ्या क्रमांक वरून लिंक पाठवून त्यावर गुगल पे द्वारे २ रुपये भरा , तुम्हाला कुरियर बॉयचा नंबर देतो असे सांगितले . डायना यांनी २ रुपये भरले असता काही वेळाने सुरजकुमार नाव सांगणाऱ्या व्यक्तीने कॉल करून तुमचे कुरियर ४ वाजे पर्यंत देतो असे सांगितले . 

परंतु सायंकाळी डायना यांच्या बँक खात्यातून कोणताही ओटीपी न येताच चार वेळा थोडे थोडे करून ९५ हजार रुपये काढले गेले .  तक्रारी नंतर सायबर शाखेने चौकशी केली . डायना यांच्या फिर्यादी वरून नया नगर पोलिसांनी अनोळखी ३ मोबाईल धारकांवर ४ जुलैच्या सायंकाळी  गुन्हा दाखल केला आहे . 

टॅग्स :fraudधोकेबाजी