शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

मुंबई अहमदाबाद महामार्गावर तेल माफियांची टोळी सक्रिय, चौघा चोरट्यांना रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 03:49 IST

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील हलोली येथे तेल माफियांना टँकरमधून केमिकल चोरतांना पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

मनोर : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील हलोली येथे तेल माफियांना टँकरमधून केमिकल चोरतांना पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे भंगार व तेल माफिया महामार्गावर पुन्हा सक्रिय झाले आहेत.बदलापूरच्या आयडीयल केमिकल प्लास्ट या कंपनीतून मिक्स झायलिन हे रसायन घेऊन निघालेले दोन टँकर बोईसरच्या एमआयडीसी मधील सुकेतू आॅर्गेनिक्स या कारखान्यात मुंबई अहमदाबाद महामार्गावरून जात असतांना या चौघांनी संगनमत करून हलोली येथील बंद पडलेल्या पेट्रोलपंपावर ते थांबवले व त्याचे सील तोडून त्यामधील रसायन ते चोरतांना त्यांना पोलिसांनी पकडले.मनोर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार देवीलाल सुनजी पटेल, प्रकाश मुन्नाजी पटेल रा. पातूखेडा राज्यस्थान अर्जुन रामनरेश प्रसाद शिसवरी उतरप्रदेश , किशन सिंग परमार रा. वसई यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार