शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पॉर्नोग्राफी प्रकरणात अजून चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 12:28 IST

फेब्रुवारी २०२१ मध्ये दाखल करण्यात आलेल्या पॉर्नोग्राफी प्रकरणात आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मुंबई: फेब्रुवारी २०२१ मध्ये दाखल करण्यात आलेल्या पॉर्नोग्राफी प्रकरणात आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील तीन आरोपींनी वेब सीरिजच्या शुटिंगदरम्यान एका अभिनेत्रीवर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून, क्राईम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलने ही कारवाई केली. 

पोलिसांनी नरेश रामावतार पाल (२९), सलीम सय्यद (३२), अब्दुल सय्यद (२४), अमन बर्नवाल (२२) यांच्यासह चार फरार आरोपींना अटक केली. वेब सीरिजच्या शुटिंगसाठी आरोपींना प्रत्येकी दोन हजार रुपये दिले होते. पाल हा कास्टिंग डायरेक्टर आहे. पॉर्न फिल्मच्या शुटिंगसाठी त्याने अभिनेत्याला जबरदस्तीने मढ येथील एका बंगल्यात आणले होते. 

सलीम सय्यद, अब्दुल सईद आणि अमन बर्नवाल हे तीन आरोपी त्याच्यासोबत होते. पाल गोव्यात आणि सिमल्यातही लपला होता, अशी माहिती पोलिसांनी मिळाली. गुरुवारी पोलिसांना पाल वर्सोवा येथे आल्याची माहिती मिळाली, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तर या प्रकरणातील इतर आरोपींनाही वर्सोवा व बोरिवली येथून पकडण्यात आले. 

आतापर्यंत चार गुन्हे दाखलक्राइम ब्रांचने एकूण चार गुन्हे दाखल केले होते. ज्यात व्यापारी राज कुंद्रा, अभिनेत्री-मॉडेल गेहना वसिष्ठ यांच्यासह इतरांना अटक करण्यात आली होती. फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रॉपर्टी सेलने पॉर्न फिल्म रॅकेटचा पर्दाफाश केला होता आणि मालवणी पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल केले होते.