शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

पुसद: कान्हा फाट्यावर चार किलो गांजा पकडला; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, एकाला अटक

By विशाल सोनटक्के | Updated: April 8, 2024 15:32 IST

पंकज विष्णू कटारे या २१ वर्षीय आरोपीविरोधात एनडीपीएस ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

विशाल सोनटक्के, यवतमाळ: पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे कान्हा फाटा येथे सुमारे एक लाख रुपये किमतीचा चार किलो गांजा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. याप्रकरणी पंकज विष्णू कटारे या २१ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात एनडीपीएस ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पुसद तालुक्यातील मौजे कान्हा येथील पंकज विष्णू कटारे हा गांजा विक्रीसाठी बाहेर घेवून जाणार असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिस पथकाने माहूर रोडवरील कान्हा फाटा येथे सापळा रचून कटारे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चार किलो गांजा व एक मोबाइल असा एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीविरोधात पुसद ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळArrestअटक