शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटीत पुन्हा निघाला विदेशी सिगारेटचा धूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 06:27 IST

तब्बल पावणेपाच कोटी किमतीचा विदेशी साठा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : केवायसी कागदपत्रांचा गैरवापर करून मिळणारा आयात-निर्यातदार कोड (आयईसी) वापरून दुबईहून मुंबईत पाठविण्यासाठी आलेला पावणेपाच कोटी किंमतीचा विदेशी सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला आहे. डीआरआय मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी न्हावा-शेवा बंदर परिसरातील एका सीएफएसमधील कंटेनरमधून २१ कोटी ६० लाख सिगारेट हस्तगत केल्या आहेत. त्यांची किंमत पावणे पाच कोटी रुपये इतकी आहे. लेदर वॉयलेटच्या नावाखाली तस्करी मार्गाने दुबईतून मुंबईच्या एका व्यापाऱ्याकडे पाठविण्यात आला होता. 

खबऱ्याकडून गुप्त माहिती मिळाल्यानंतर    डीआरआयच्या मुंबई युनिटने न्हावा-शेवा बंदर परिसरातील सीएफएसमधील एका संशयित कंटेनरची तपासणी केली. तपासणीत लेदर वॉयलेटच्या साठ्यात २१ कोटी ६० लाख सिगारेट लपवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. तस्करी मार्गाने आणण्यात आलेल्या पावणेपाच कोटी किमतीच्या सिगारेट आयात प्रकरणी अद्यापही कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 

तपासात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने अधिक माहिती देता येणार नाही. मात्र यासाठी तपास सुरू असल्याची माहिती डीआरआय सूत्रांनी दिली.लेदर वॉयलेटच्या नावाखाली तस्करी मार्गाने दुबईतून मुंबईच्या एका व्यापाऱ्याकडे पाठविण्यात आला होता. 

यापूर्वीही सापडला होता साठा जेएनपीटी परिसरात यापूर्वी देखील डीआरआयच्या पथकाने केलेल्या कारवाईत फेब्रुवारी २०२० मध्ये दुबईहून जेएनपीटीमार्गे पाठविण्यात आलेल्या १४ कोटी रुपयांच्या तर जून २०२० मध्ये ११ कोटी ८८ लाख रुपयांच्या विदेशी सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला होता. 

टॅग्स :JNPTजेएनपीटी