शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलींना शरिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडायचे; पालघरमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 23:43 IST

पैसे देण्यास आपण सक्षम नसल्याचे आरोपीने सांगितल्या नंतर तडजोड होत अखेर दीड लाखावर हा व्यवहार ठरला.

- हितेंन नाईकपालघर :-पालघरमधील अल्पवयीन मुलींना पैसे, मोबाईलची आमिष दाखवून त्यांना शरीर विक्री व्यवसाय करायला लावणाऱ्या आणि नंतर ग्राहकांना ब्लॅकमेलिंग करणाऱ्या भाजप पदाधिकारी अपर्णा आणि तिचा पती आनंद बागुल या पालघरमधील फरार झालेल्या बंटी-बबलीचा शोध पालघर पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात शनिवारी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

पालघरमध्ये राहणाऱ्या अपर्णा बागुल आणि तिचे पती आनंद बागुल हे दोघे पती पत्नी आपल्या एका सहकारी महिलेच्या साहाय्याने गरीब असहाय्य मुलीचा शोध घेत त्यांना मोबाईल, पैसे असे नानाविध आमिषे दाखवून आपल्या जाळ्यात खेचायचे नंतर चांगले श्रीमंत सावज शोधून त्या मुलीला त्या ग्राहकासोबत शरिरीक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडायचे.

एखाद्या लॉज, रिसॉर्टवर सर्व कार्यक्रम पार पडल्यावर आनंद बागुल हे त्या हॉटेल अथवा लॉज मध्ये जाऊन मी क्राईम बॅंच विभागाचा पोलीस असल्याचे सांगून त्या मुलींशी शरीर संबंध प्रस्थापित करणाऱ्या ग्राहकांना ब्लॅकमेलिंग सुरू करायचा आणि लाखो रुपयांची मागणी करायचा. अनेक महिन्यापासून ह्या व्यवहारातून अनेक ग्राहकांना ह्या बंटी बबलीने फसविल्याचे पोलिसांकडे माहिती उपलब्ध झाली आहे.

गुजरातमध्ये राहणाऱ्या मात्र कुरिअरच्या व्यवसाया निमित्ताने पालघरमध्ये येत असलेल्या आरोपी कांजी कोठारी व्यक्तीला ह्या बंटी बबलीने हेरले. आरोपीकडे पालघर मधील एका अल्पवयीन मुलीचा ताबा देत त्याला अनैतिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले.हे क्रूरकर्म पार पाडल्यावर तुझ्यावर गुन्हा दाखल होईल असे सांगून आरोपी कडे १५ लाखाची मागणी केली.

पैसे देण्यास आपण सक्षम नसल्याचे आरोपीने सांगितल्या नंतर तडजोड होत अखेर दीड लाखावर हा व्यवहार ठरला. मात्र भाजपची पदाधिकारी असलेल्या आणि venture foundation नामक स्वयंसेवी संस्थेची सल्लागार म्हणून काम करणारी अपर्णा बागुल हिच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाल्यावर भविष्यात आपल्याला धोके असल्याची जाणीव होत. आरोपीने सरळ पालघर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी आरोपी कांजी कोठारी सह अपर्णा बागुल आणि तिचा पती आनंद बागुल ह्यांच्या विरोधात बलात्कार आणि पोक्सो कलम ४,८,१२ अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पालघर चे सपोनि संतोष जाधव करीत आहेत.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळpalgharपालघर