शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आंब्याच्या कॅरेटची मागणी करत विक्रेत्याच्या डोक्यात घातली फरशी

By रवींद्र देशमुख | Updated: May 26, 2023 18:22 IST

नऊ जणांवर गुन्हा दाखल

रवींद्र देशमुख, सोलापूर: आंब्याच्या कॅरेटची मागणी करत अरबाज अल्ताफ बागवान ( वय २४, रा. न्यू बापूजी नगर, शास्त्री नगर) यांच्या डोक्यात फरशीचा तुकडा घालत रॉडने मारहाण केली. शिवाय तलवारीने ठार  मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी बागवान यांनी सदर बाझार पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना भारत नगर येथे घडली.

बागवान हे आंब्याची गाडी रिकामी करून आंब्याची छाटणी करताना आरोपी रोहित परदेशी हा तेथे येऊन फिर्यादीला पैशाची मागणी करू लागला. यावेळी फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपी परदेशी हा थोड्या वेळाने चेतन परदेशी, अभिषेक परदेशी, गण्या लंबू, आरिफ शेख व त्याच्या अन्य चार साथीदारांसह आला. तेथे येऊन बागवान यांना लोखंडी सळईने मारून आंबे रस्त्यावर फेकले. शिवाय अन्य आरोपीने त्यांना दगडाने, सळईने मारून त्यांना जखमी केले. शिवाय गोडाऊन मधील लाईटचे नासधूस केले. तलवार घेऊन ये आपण याच्या बापाला खल्लास करू अशी धमकी दिली, असे बागवान यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. यावरून आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Mangoआंबा