शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयात चोरी करणारे पाच चोरटे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 22:11 IST

Crime News : दुचाकीसह १.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बुलडाणा / बिबी : येथील एका काॅम्पलेक्समध्ये असलेल्या कार्यालयातील एवज लंपास करणाऱ्या पाच चाेरट्यांना बिबी पाेलिसांनी ९ जुलै राेजी अटक केली़. पाेलिसांनी त्यांच्याकडून चाेरीसाठी वापरलेल्या दुचाकींसह १़ ३६ हजारांचा एवज जप्त केला़ या चाेरट्यांचा न्यायालयाने चार दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे़.

बिबी येथील काॅम्पलेक्समध्ये असलेल्या एका कार्यालयात अज्ञात चाेरट्यांनी ४ जून राेजी प्रवेश करून माेबाईल व राेख असा ४१ हजार ५०० रुपयांचा एवज लंपास केला हाेता़ पाेलिसांनी या प्रकरणी पवन बद्रीनाथ गुलमोहर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चाेरट्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला हाेता़ तपास ठाणेदार एल.डी.ताबरे यांचे मार्गदर्शनाखाली सुरु केला. तपासादरम्यान चोरीला गेलेल्या मोबाईलचे लाेकेशन नागपुर येथे आढळले़ पाेलिसांनी त्या आधारे एका आरोपीस ताब्यात घेतले. त्यानंतर तपासामध्ये चोरटे चिखली येथील असल्याचे समाेर आले़ पाेलिसांनी चाेरीत सहभागी असलेल्या आरोपी सौरभ कुसुंबे, स्वप्नील गजानन ताकफळे, विशाल दांडगे, राहुल गजानन व एक विधीसंघर्षग्रस्त बालक सर्व रा.चिखली यांना अटक केली़ त्यांच्याकडून दुचाकी क्र.एम.एच.२८ बी.एम.३४६९ व एक विना नंबरची दुचाकी जप्त केली़ चाेरट्यांनी अंढेरा फाट्यावर मद्य प्राशन केल्यानंतर हा गुन्हा केल्याची कबुली दिली़ पाेलिसांनी चाेरट्यांकडून एक लाख ६० हजार रुपयांचा एवज जप्त केला आहे़ या चाेरट्यांविरुद्ध चिखली पाेलिसात विविध गुन्हे दाखल आहेत़ आराेपींना न्यायलयात हजार केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे़ पुढील तपास बिबी पाेलीस करीत आहेत़.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी