शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

आधी ठार केलं, मग श्रद्धा हत्याकांडाची आयडिया घेत मृतदेहाचे १० तुकडे केले, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 09:53 IST

अलीकडेच दिल्लीत श्रद्धा हत्याकांडाचे प्रकरण समोर आले आहे. त्यात त्या आरोपी आफताबने त्याच्या लिव्ह-इन पार्टनरचे ३५ तुकडे कसे केले, हे वाचले होते.

जयपूर - राजस्थानच्या जयपूर इथं ६४ वर्षीय महिलेच्या हत्येचा पोलिसांनी खुलासा केला आहे. ही हत्या वृद्ध महिलेच्या भाच्याने केली आहे. किरकोळ वादातून आरोपीने आजीची हत्या केली, मात्र त्यानंतर श्रद्धाच्या खून प्रकरणात आयडिया घेऊन त्याने मृतदेहाचे १० तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. पोलिसांनी आरोपीने सांगितलेल्या तीन ठिकाणांहून आठ तुकडे जप्त केले आहेत, मात्र दोन तुकड्यांचा शोध सुरू आहे. जयपूर पोलिसांचे डीसीपी नार्थ पारीस देशमुख यांनी ही माहिती दिली.

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सांगितले की, मला दिल्ली कीर्तनाला जायचे होते, पण आजी नकार देत होत्या. यावरून त्यांच्यात वादावादी झाली. यादरम्यान रागाच्या भरात त्याने आजीला मारले. अलीकडेच दिल्लीत श्रद्धा हत्याकांडाचे प्रकरण समोर आले आहे. त्यात त्या आरोपी आफताबने त्याच्या लिव्ह-इन पार्टनरचे ३५ तुकडे कसे केले, हे वाचले होते. या घटनेने आयडिया घेत आरोपीने आपल्या आजीच्या मृतदेहाचेही १० तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन विल्हेवाट लावली

आरोपी इंजिनिअर डीसीपी नार्थ परिस देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव अनुज शर्मा असे असून तो विद्याधर नगर पोलीस स्टेशन परिसरात राहणारा आहे. बीटेक केल्यानंतर तो एका खासगी कंपनीत इंजिनिअर म्हणून कामाला आहे. कुटुंबातील सदस्य ११ डिसेंबरला त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी इंदूरला गेले होते. त्याच दिवशी अनुजने आपली आजी सरोज शर्मा यांना कीर्तनासाठी दिल्लीला जायचे असल्याचे सांगितले. मात्र सरोज शर्माने यासाठी नकार दिल्याने आरोपीने तिची हत्या केली.

आजी गायब झाल्याची केली तक्रारआरोपीने स्वत: आजीच्या बेपत्ताबद्दल तक्रार नोंदवली असं पोलिसांनी म्हटलं. त्याने सांगितले की, त्याची आजी कर्करोगाने ग्रस्त असून मंदिराबाहेरून बेपत्ता झाली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला असता आरोपीच्या घरातून रक्ताचे काही डाग आढळून आले. हे संशयास्पद वाटले आणि पोलिसांनी प्रथम तक्रारदाराची चौकशी केली. यामध्ये ही बाब उघड झाली.