शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अर्णब गाेस्वामींसह अन्य दाेघांवर 1914 पानांचे दाेषाराेपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 04:41 IST

Crime News : नितेश सारडा आणि फिराेज शेख यांनी जिल्हा सत्र न्यायालयात आधीच दाखल केलेला जामीन अर्ज शनिवारी मागे घेतला, याच न्यायालयातील पुनर्निरीक्षण अर्जावरील निकालासाठी १९ डिसेंबर ही तारीख दिली आहे

 रायगड : रिपब्लिक भारत टीव्हीचे संपादक अर्णब गाेस्वामी यांच्यासह नितेश सारडा आणि फिराेज शेख यांच्या विराेधात सुमारे १,९१४ पानांचे दाेषाराेपपत्र रायगड पाेलिसांनी शुक्रवारी दाखल केले हाेते. त्यावर १६ डिसेंबर राेजी अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी हाेणार आहे. नितेश सारडा आणि फिराेज शेख यांनी जिल्हा सत्र न्यायालयात आधीच दाखल केलेला जामीन अर्ज शनिवारी मागे घेतला, याच न्यायालयातील पुनर्निरीक्षण अर्जावरील निकालासाठी १९ डिसेंबर ही तारीख दिली आहे, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील ॲड. भूषण साळवी यांनी दिली.प्रसिद्ध वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा ठपका गाेस्वामी, सारडा आणि शेख यांच्यावर ठेवण्यात आला आहे. रायगड पाेलिसांनी सुमारे १,९१४ पानांचे दाेषाराेपपत्र अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात शुक्रवारी दाखल केले हाेते. अन्वय नाईक यांनी गाेस्वामी, सारडा आणि शेख या आराेपींचे वास्तुसजावटीचे काम केले हाेते आणि केलेल्या कामाची रक्कम आराेपींनी नाईक यांना दिली नाही. नाईक यांना आत्महत्या करण्यास आराेपींनीच प्रवृत्त केल्याचे दाेषाराेपपत्रात पाेलिसांनी नमूद केले आहे, असेही ॲड. साळवी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गाेस्वामी, सारडा आणि शेख यांच्या विराेधातील पुनर्निरीक्षण अर्जावरील निर्णय जिल्हा सत्र न्यायालय आज देण्याची शक्यता हाेती. मात्र, न्यायालयाने आता १९ डिसेंबरची तारीख दिली आहे.उपठेकेदाराला दिले होते वास्तुसजावटीचे कामn रायगड पाेलिसांनी न्यायालयात १९१४ पानांचे आराेपपत्र दाखल केले आहे. अन्वय नाईक यांनी वास्तुसजावटीचे काम उप ठेकेदाराला दिले हाेते. त्यामुळे जाेपर्यंत अर्णब यांच्याकडून पैशाची वसुली हाेत नाही ताेपर्यंत नाईक उपठेकेदाराला पैसे देऊ शकत नव्हते.  n अर्णब गोस्वामी आणि अन्वय नाईक यांच्यातील संभाषण झाल्याचा पुरावा पाेलिसांकडे आहे. त्याचप्रमाणे बॅंक खात्यांच्या विवरणावरुनही काही गाेष्टी स्पष्ट हाेत असल्याचे पाेलिसांनी दाेषाराेपपत्रात नमुद केले आहे.  

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीCourtन्यायालय