शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

बाप-लेक आणि मित्राचा माय-लेकींवर ३ महिने बलात्कार; अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला चटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 16:04 IST

तीन जणांचा माय लेकीवर तीन महिने सामूहिक बलात्कार; घटनेनं खळबळ

कनौज: लग्नाचं आमिष दाखवून महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर तीन महिने सामूहिक बलात्कार केल्याची घटना नोएडामध्ये घडली आहे. बाप-लेक आणि त्याच्या मित्रानं अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार केले. मुलगी झोपत असताना तिच्यावर गुप्तांगात गरम चिमट्यानं चटके दिले. पीडितेनं मंगळवारी आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. 

तीन वर्षांपूर्वी पीडित महिलेचा घटस्फोट झाला. दुसऱ्या लग्नासाठी तिच्या कुटुंबीयांनी तालग्रामच्या मवईया गावात वास्तव्यास असलेल्या अमित उर्फ नाहर सिंहचं नाव सुचवलं. दोघांची भेट घडवून आणली. अमितनं पीडितेला लग्नाचं आमिष दाखवलं. महिला आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलींना घरी बोलावलं. त्यानंतर तिच्यासोबत अवैध संबंध ठेवण्यास सुरुवात केली.

काही महिन्यांनंतर अमित पीडित महिला आणि तिच्या मुलींना नोएडाला घेऊन आला. तो पीडितेला आणि तिच्या मुलींना वेश्याव्यवसाय करण्यास सांगू लागला. मुलगी झोपलेली असताना अमितनं तिच्या गुप्तांगामध्ये गरम चिमटा घातला. त्यानंतर देशी पिस्तुलाचा धाक दाखवत दोघींवर बलात्कार केला. त्यानंतर अमित, त्याचे वडील राम सिंह आणि मित्र दिलीप सातत्यानं पीडित महिला आणि तिच्या मुलीवर बलात्कार करू लागले.

अमितने तीन महिने महिलेला आणि तिच्या मुलीला नोएडात ठेवलं. दिलीपनं बलात्काराचा व्हिडीओ तयार केला. त्यानंतर अमित आणि त्याचा मित्र पवनेशनं व्हिडीओ दाखवून महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे महिलेनं पोलीस ठाण्यात अमित, राम सिंह, दिलीप, पवनेश यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.