शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

Emotional Story: भावंडे टीव्ही पाहत होती, खेळता खेळता चिमुरडा बादलीत बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 05:33 IST

खेळता खेळता घरातील बाथरूममध्ये गेला असता या ठिकाणी पाण्याने भरलेल्या बादलीत पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : घरात खेळता खेळता बाथरूममध्ये जाऊन पाण्याने भरलेल्या बादलीत पडल्याने एक वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी शहरातील देऊनगर परिसरात घडली आहे. या घटनेची नोंद भोईवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दिलकैश अन्सारी (वय १ वर्ष) असे मृत चिमुरड्याचे नाव आहे. रविवारी सायंकाळी तो घरात खेळत होता, तर त्याची आई स्वयंपाक बनवत होती. त्याची इतर भावंडे टीव्ही बघण्यात व्यस्त होती. यावेळी तो खेळता खेळता घरातील बाथरूममध्ये गेला असता या ठिकाणी पाण्याने भरलेल्या बादलीत पडला. ही घटना मुलाच्या आईच्या लक्षात येताच तिने जिवाच्या आकांताने धावत पळत त्याला डॉक्टरांकडे नेले. मात्र रविवार असल्याने अनेक डॉक्टर रुग्णालयात उपलब्ध नसल्याने जवळपास तीन चार रुग्णालये फिरविल्यानंतर अखेर त्यास आईने  इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेले असता त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दिलकैश सर्वात लहानमृत दिलकैश हा सर्वात लहान होता. या प्रकरणी आई शबाना अन्सारी यांच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.