शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

तू मला का मारलंस, आता मी हिला मारणार! निर्दयी सुनेनं सासूच्या कानशिलात लगावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 16:25 IST

सुनेची सासूला मारहाण; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; दोन्ही बाजूंकडून तक्रार दाखल

गुरुग्राम: निर्दयी सुनेनं सासूच्या कानशिलात लगावल्याची घटना हरयाणाच्या गुरुग्राममध्ये घडली आहे. सून तिच्या सासूला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर दोन दिवसांपासून व्हायरल झाला आहे. त्यानंतर शनिवारी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या तक्रारी नोंदवल्या.

सुनेकडून मारहाण झालेल्या महिलेचं नाव अंशू जिंदल आहे. त्या घराच्या वरच्या मजल्यावर राहतात. त्यांचा मुलगा, सून आणि त्यांची मुलं पहिल्या मजल्यावर वास्तव्यास आहेत. वृद्ध असल्यानं आता त्यांना घरातील कामं जमत नाहीत. त्यामुळे त्यांनी मुलाला सांगून त्यांनी घरकामासाठी एका महिलेला बोलावलं. त्यामुळे अंशू यांच्या सुनेला (कविता) राग आला. तिनं अंशू यांना मारहाण केली. व्हिडीओ सेव्ह करणार होती महिला कॉन्स्टेबल, चुकून अपलोड झाले Whatsapp स्टेटस, अन्...

अंशू यांनी कविताविरोधात शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अंशू यांच्य चेहऱ्यावर आणि शरीरावर अन्य ठिकाणी मारहाणीमुळे जखमा झाल्या आहेत. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कविता अंशू यांना मारहाण करताना दिसत आहेत. तुम्ही मला का मारलं, आता मी हिला मारणार, असं म्हणत कवितानं अंशू यांच्या कानशिलात लगावल्या. अशा प्रकारचं वर्तन योग्य नाही, अशा शब्दांत कविताच्या पतीनं तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र कविता ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. या दरम्यान घरात मुलांच्या रडण्याचा आवाज व्हिडीओत ऐकू येत आहे.