शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

अनैतिक संबंधाचा संशय, मोठ्या भावालाच संपविले; लहान भाऊ जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 09:21 IST

उल्हासनगरमधील घटना; अनैतिक संबंधाच्या संशयातून लहान भावानेच मोठ्या भावाचा खून केल्याचे उघड झाल्याचे फुलपगारे यांनी सांगितले.

उल्हासनगर - शहाड फाटक परिसरातील रोहित कांगोरे याची डोक्यात दगड घालून लहान भावानेच हत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. पोलिसांनी लहान भाऊ अमित कांगोरे याला अटक केली असून, अनैतिक संबंधाच्या संशयातून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

उल्हासनगर कॅम्प नंबर १ शहाड फाटक परिसरात रोहित आणि अमित रमेश कांगोरे हे भाऊ कुटुंबासह राहतात. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास दोन्ही भावात तू-तू मैं-मैं झाली. रागाच्या भरात अमित याने मोठा भाऊ रोहित याच्या डोक्यात जात्याचा दगड घातला.  बेशुद्ध रोहितला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक फुलपगारे यांनी आरोपी भाऊ अमित याला अटक केली. 

अनैतिक संबंधाच्या संशयातून लहान भावानेच मोठ्या भावाचा खून केल्याचे उघड झाल्याचे फुलपगारे यांनी सांगितले. उल्हासनगर पोलिस ठाण्यात अमितवर खुनाचा गुन्हा नोंदविला असून, त्याला अटक झाली आहे. मृत रोहितचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला जाईल.