शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद पतीने बांबूच्या दंडुक्याने वार करून केला पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 18:49 IST

Crime News, Buldhana आरोपीने बांबूच्या दंडुक्याने मिराचे डोके, छातीवर सतत प्रहार केले.

सोनाळा : संत्रा मळ्यात रखवालदारासाठी आलेल्या कुटुंबातील पत्नीचा पतीने मद्यधुंद अवस्थेत बांबूच्या दंडुक्याने सतत वार करून जागीच ठार  केल्याची घटना रविवारा रात्री उशिरा सोनाळा-टुनकी मार्गावरील पायविहिर शेतशिवारात घडली. माहिती मिळताच पोलिसांना महिलेला रूग्णालयात दाखल करत आरोपी गणेश दयाळू बिलेवीकर याला अटक केली. मृत महिलेचे नाव मिरा गणेश बिलेवीकर आहे.धारणी तालुक्यातील डाबकी येथील बिलेवीकर पती-पत्नी सोनाळा येथील आेमप्रकाश खंडेलवाल यांच्या संत्र्यांच्या मळ्यात रखवालदारीचे काम करत होते. रविवारी सोनाळ्याचा बाजार होता. तेथून गणेशने २०० रूपयांची दारू खरेदी केली. त्या दोघांनीही दारू प्राशन केली. सायंकाळी सात वाजता जेवण आटोपले. पत्नी मिरा ही एका डोळ्याने अधू तर एका हाताने दिव्यांग होती. त्यामुळे आरोपी गणेशला पत्नीची सर्व कामे करावी लागत होती. भाकरी करण्यापासून ते भांडी धुण्यापर्यंतची कामे करणे, तसेच दिव्यांगत्वाच्या मुद्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यातच आरोपीने टणक बांबूच्या दंडुक्याने मिराचे डोके, छातीवर सतत प्रहार केले. त्यामध्ये ती जागीच ठार झाली. पुढील तपास ठाणेदार चोरे यांच्च्या मार्गदर्शनात उपनिरिक्षक प्रकाश पवार करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव