शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्ज तस्कर सूर्यदीप मल्होत्राला अटक, एनसीबीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 06:24 IST

ड्रग्जप्रकरणी अटक केलेल्या चौघांना सोमवारी व्हीसीद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी करमजीत सिंग, संकेत पटेल, अंकुश आर्नेजा यांना तीन दिवसांची एनसीबी कोठडी तर अनुज केशवानीला २३ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली.

मुंबई : बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन उघड करण्याच्या मागावर असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) शोविक चक्रवर्तीचा शाळकरी मित्र व ड्रग्ज तस्कर सूर्यदीप मल्होत्राला सोमवारी अटक केली.सूर्यदीपच्या घरी छापा मारून ही कारवाई करण्यात आली. अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण, अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला तो ड्रग्ज पुरवित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.‘त्या’ तिघांना एनसीबी कोठडी- ड्रग्जप्रकरणी अटक केलेल्या चौघांना सोमवारी व्हीसीद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी करमजीत सिंग, संकेत पटेल, अंकुश आर्नेजा यांना तीन दिवसांची एनसीबी कोठडी तर अनुज केशवानीला २३ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली.-आर्नेजा हा बॉलीवूडमध्ये ड्रग्ज पुरविणारा आघाडीचा तस्कर असून त्याच्याकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली. एनसीबीने गेल्या दोन दिवसांत या आरोपींसह सात जणांना अटक केली आहे. यामध्ये ड्वेन फर्नांडिस, संदीप गुप्ता आणि आफताब फतेह अन्सारी यांचाही समावेश आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी