शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

कामोठेत दुहेरी हत्याकांड; दिराकडून भावजय, लहान पुतण्याचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 12:39 IST

कामोठेमध्ये सेक्टर 34 मधील एकदंत सोसायटी आहे.

पनवेल : पनवेलमधील कामोठे येथे मंगळवारी पहाटे झालेल्या दुहेरी हत्याकांडाने शहर हादरले. दिराने भावजय आणि दोन वर्षांच्या पुतण्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपी सुरेश चव्हाण याला कामोठे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरातील सेक्टर ३५ मधील ही घटना आहे.कामोठेमध्ये सेक्टर 34 मधील एकदंत सोसायटी आहे. यामध्ये जयश्री योगेश चव्हाण (वय 22) या दोन वर्षांच्या मुलासह राहत होत्या. लहान भावाने घरातून बाहेर काढल्याचा जुना राग आरोपीच्या मनात होता. यामुळे भाऊ घरात नसल्याचे पाहून आरोपी त्यांच्या घरात गेला. यानंतर भावजयीवर जबरदस्ती केली. तिने विरोध केल्याने आरोपीने तिचा धारधार वस्तूने खून केला. तसेच घरात असलेल्या लहान मुलाचाही खून केला. आरोपीविरोधात पहाटे 4.13 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

त्यांची आणि मुलगा अविनाश याची सख्ख्या दिरानेच हत्या केल्याचे उघड झाले आहे. आरोपी सुरेश दिनकर चव्हाण (30) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे. 

टॅग्स :Murderखून